सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी मारहाण करून केली लांपास पारगाव सुद्रिक येथिल घटना.

By : Polticalface Team ,Sun Aug 21 2022 09:33:13 GMT+0530 (India Standard Time)

सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी मारहाण करून केली लांपास पारगाव सुद्रिक येथिल घटना. श्रीगोंदा: तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील मोहिते मळ्यात चार अज्ञात दरोडेखोरांनी सुभाष नारायण मोहिते यांच्या घरावर मध्यरात्रीच्या दरोडा टाकत सुभाष मोहिते व त्यांच्या पत्नीला लाकडी दांडके व लोखंडी गजाने मारहाण करत गंभीर जखमी केले . त्यांच्या घरातील कपाट फोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने , रोख रकमेसह सुमारे ३ लाख ४ हजार २८० रुपयांचा ऐवज लंपास केला असून जखमी मोहिते दांपत्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . नगरच्या श्वान पथकाने शोध घेतला . परंतु मागोवा लागला नाही . सुभाष मोहिते ( वय ५४ ) यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . अज्ञात चार नारायण दरोडेखोरांनी आमच्या घरात रात्री साडेबाराच्या सुमारास प्रवेश करत कपाटातील २ हजार ४५० रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे ३ लाख ४ हजार २८० रुपयांचा ऐवज चोरून नेला . आम्ही आरडाओरडा केला असता मला व पत्नीला चोरट्यांनी लोखंडी गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन चोरटे पसार झाले . आम्हाला शेजारी पाजारी यांनी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले . गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नगर येथून श्वान पथक , अंगुली मुद्रा तज्ञ , स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव , पोलिस निरीक्षक रामराव ढिकले , सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर , पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी भेट दिली .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष