दरोडा , घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार , श्रीगोंदा पोलीसांनी घेतला ताब्यात

By : Polticalface Team ,Mon Aug 22 2022 16:05:48 GMT+0530 (India Standard Time)

दरोडा , घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार , श्रीगोंदा पोलीसांनी घेतला ताब्यात दि. 21/08/2022 रोजी रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली होती की , दरोडा , घरफोडी करणारा सराईत आरोपी संदेश उर्फ दौल्या संजय भोसले रा . कोळगाव ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर हा कोळगाव शिवारात आला आहे . त्यावरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना कोळगाव ता . श्रीगोंदा येथे कॉबिंग ऑपरेशन करण्याबाबत सुचना दिल्या त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी दि . 21/08/2022 रोजी सकाळी कॉबिंग करुन संदेश उर्फ दौल्या संजय भोसले वय 24 वर्षे यास ताब्यात घेतले . सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो दीड - दोन वर्षापासुन वेशांतर करुन पोलीसांना चकवा देत होता . तो अनेक गुन्ह्यात पाहीजे / फरार आरोपी आहे . सदर आरोपी संदेश उर्फ दौल्या संजय भोसले वय 24 वर्षे रा.कोळगाव ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत . 1 ) सुपा पोलीस स्टेशन गु.रजि.नं .83 / 2020 भा.द.वि.क .399,402 आर्म अँक्ट 4/25 2 ) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 138/2020 भा.द.वि.क .394,397,34 3 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन ग . रजि . नं . 1065/2019 भा.द.वि.क .461,380,34 4 ) चांदवड नाशिक ग्रामिण पोलीस स्टेशन गु.रजि . नं .26 / 2020 भा.द.वि.क .457,380 सदर आरोपी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 534/2022 भा.द.वि.क .457,380 मध्ये अटक केलेला आहे . आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रोहीदास झुंजार हे करीत आहेत . वरील कामगिरी पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक मा . सौरभकुमार अग्रवाल साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी मा . अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , पोसई समीर अभंग , सफौ अंकुश ढवळे ( SDPO कार्या ) , पोहेकॉ रोहीदास झुंजार , पोना गोकुळ इंगवले , पोकॉ प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकॉ दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी