राष्ट्रवादी पुन्हा या गीतावर युवकांचा जल्लोष, तुषार युथ फाऊंडेशन तर्फे यवतकरांनी दहीहंडी उत्सव केला साजरा

By : Polticalface Team ,Mon Aug 22 2022 20:24:48 GMT+0530 (India Standard Time)

राष्ट्रवादी पुन्हा या गीतावर युवकांचा जल्लोष, तुषार युथ फाऊंडेशन तर्फे यवतकरांनी दहीहंडी उत्सव केला साजरा , दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता २१ ऑगस्ट २०२२, रोजी दहीहंडी उत्सवा निमित्ताने दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तुषार दादा युथ फाऊंडेशन यवत आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात यांचा युथ फाऊंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना दोन वर्ष कोरोणा काळात बाळ गोपाळांना दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही,मात्र या वेळी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करा, गोविंदा पथकांनी स्वताची काळजी घेऊन थर लावा असे महत्वाचे मार्गदर्शन करत संयोजकांना व जमलेल्या असंख्य तरुण युवकांना दहीहंडी च्या शुभेच्छा माजी आमदार रमेश थोरात यांनी दिल्या, तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांनी आज गोपाळकाला असल्याचे सांगत जमलेल्या गोविंदा गोपीका तरुण युवकांना दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या, दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवत भावी आमदार तुषार दादा युथ फाऊंडेशन यवत भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता, गोविंदा आला रे आला गीता ऐवजी आवाज कोणाचा ? राष्ट्रवादी पुन्हा या गीतावर जल्लोष करत सर्व तरुण युवकांनी गोविंदांचा ठेका धरत साथ दिली,या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवून थर लावून सलामी दिली, आकर्षित डी डी लाईट्स & साऊंड सिस्टीमने युवा तरुण भारावले होते, आदिमाया ढोल ताशा पथकांच्या वाद्याने नागरिकांचे लक्ष वेधले, रंग नवा ढंग नवा या आर्केस्ट्रा कलाकारांनी मनमोहक अदाकारी व नृत्य सादर करीत युवा तरुणांचे लक्ष वेधले होते, बारामती गुनवडी जय मल्हार गोविंदा पथकांनी मानाची दहीहंडी फोडल्याने १,११,१११ रुपयांचे बक्षीस दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तुषार दादा युथ फाऊंडेशन यवत यांच्या वतीने देऊन गोविंदा पथकाला मानाची ट्रॉफी 🏆 देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या वेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, वैशाली ताई नागवडे, समता परिषद पुणे जिल्हा अध्यक्षा ज्योतीताई झुरुंगे, शुभांगी थोरात ग्रा,प, सदस्य सुजाताई कुदळे, गौरी दोरगे, डॉ, वंदना मोहिते, मेघा रायकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, दौंड पंचायत समिती माजी उपसभापती नितीन दोरगे, कुंडलीक खुटवड, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माजी उपसरपंच सदानंद दोरगे,पंडीत दोरगे, रमेश यादव, दिलीप यादव, दत्तात्रय दोरगे, बाबासाहेब चवंडकर, बाळासाहेब टेकवडे,रोहन दोरगे, मंगेश रायकर, आबा दोरगे, आदी मान्यवर, तुषार दादा युथ फाऊंडेशनचे सर्व युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष