शेडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन.

By : Polticalface Team ,Tue Aug 23 2022 18:41:33 GMT+0530 (India Standard Time)

शेडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन. श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच संध्याताई शेंडे, उपसरपंच सोनाली भदे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून गावात विविध कामाची मंजुरी मिळाली असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे चेरमन तथा पणन संचालक बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते तालुक्यातील शेडगाव या गावचा सर्वांगीण विकासासाठी माजी सरपंच विजयराव शेंडे अहोरात्र झगडत असून आता सरपंच पदाची धुरा त्यांच्या धर्मपत्नी संध्याताई शेंडे या सांभाळत आहेत त्यांनी अतिशय पराकाष्ठा घेऊन गावासाठी विविध प्रकारची कामे मंजूर करून आणली आहेत त्याचा आज भूमिपूजन कार्यक्रम पार पडला त्यावेळी सर्व वक्त्यांनी सरपंच यांचे भरभरून कौतुक केले त्यांनी मंजूर करून आणलेल्या कामाच्या भूमिपूजन सोहळा कृषी पणन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाळासाहेब नाहटा यांचे हस्ते पार पडला त्यावेळी बोलताना सर्व व्यक्ते यांनी सांगितले की गावातील जिल्हा परिषद शाळेची एक रूम बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 67 हजार रुपयांच्या लोकवर्गणीतून बांधण्यात आली तसेच पवार वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण करण्यासाठी दीड लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे तसेच मेहेर जाधव वस्ती पाणीपुरवठा विस्तारीकरण करणे गोरे गल्ली ते एस . टी . स्टैंड बंदिस्त सांडपाणी व्यवस्था . गाडा मार्ग बंदिस्त सांडपाणी व चेंबर बांधणे या कामांसाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच बेटवाडी पोहोच रस्ता काँक्रेटीकरण करणे कामी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच गावातील गंगाराम शेंडे घर ते गवळी गल्ली पेविंग रस्ता करणे यासाठी ३लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच जिल्हा परिषद शाळा पेविंग ब्लॉक बसवणे कामी३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच सार्वजनिक मुतारी बांधकाम एस . टी . स्टैंड परिसरात ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे दीड लाख तसेच शॉपिंग सेंटर वर खोली बांधकाम करणे कामी ३लाख तसेच जुन्या समाज मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे कामी 5 लाख रुपये तसेच रसाळ मळा ते जिल्हा परिषद शाळा रस्ता खडीकरण करणे ४ लाख व भीमनगर पेविंग ब्लॉक रस्ता करणे २ लाख व धेंडे वस्ती पेडगाव रोड रस्ता खडीकरण करणे ७ लाख तसेच शेरे वस्ती रस्ता पेविंग ब्लॉक करणे लाख तसेच कासार मळा रस्ता खडीकरण व पेविंग ब्लॉक करणे 8 लाख तसेच शांतीनगर रस्ता पेविंग ब्लॉक करणे 8 लाखतसेच धेंडे वस्ती भवानी माता रोड पेविंग ब्लॉक करणे 8 लाख चोपान वस्ती रोड पेविंग ब्लॉक करणे 8 लाख सोनवणे वस्ती रस्ता करणे . 5 लाख ,पवार वस्ती रस्ता करणे 5 लाख घायतडक वस्ती रस्ता खडीकरण करणे 5 लाख ,फाटा वस्ती पेविंग ब्लॉक करणे 5 लाख बिरोबावाडी रस्ता करणे 5 लाख अशी लाखो रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून या कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे चेरमन तथा पणन संचालक बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते पार पडला तसेच सुरेश रसाळ नागवडे सहकारी साख willing and ofर कारखाना संचालक यांच्या हस्ते भवानी माता मंदिरात जलपूजन करण्यात आले यावेळी गावातील उपसरपंच सोनाली भदे यांच्यासह सोसायटीचे सर्व आजी-माजी चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्यासह ग्राम विकास अधिकारी प्रशांत देवतरसे आदी मान्यवर उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी आराध्या सावता बेलेकर या अल्पवयीन मुलीने एनएसएसई मध्ये पुरस्कार मिळाविणे आले तसेच श्रुतिका विठ्ठल बेलेकर यांनी सुद्धा एन एस एस ई परीक्षेत राज्यस्तरीय पुरस्कार मिळवल्याने त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.