चौथ्या श्रावणी सोमवार निमित्तानं श्री क्षेत्र भुलेश्वर येथे मराठा महासंघाच्या वतीने 25 बेल वृक्ष झाडांचे वृक्षारोपण
By : Polticalface Team ,Tue Aug 23 2022 21:29:23 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता २२ ऑगस्ट २०२२ रोजी दौंड पुरंदर सीमेवरील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा, भवानीशंकर सोशल फाउंडेशन, पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
चौथ्या श्रावणी सोमवार निमीत्ताने 25 बेल वृक्षवल्ली झाडांचे वृक्षारोपण मंदिर परिसरात करण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न इतिहास संशोधन मंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, कवी, लेखक श्री.दशरथ यादव, पुरंदर तालुका इतिहास संशोधन मंडळ अध्यक्ष अमित पवार मान्यवर उपस्थित होते.
दौंड तालुका मराठा महासंघ उद्योग व्यापार आघाडीचे अध्यक्ष सुरज चोरगे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बेल वृक्ष झाडांचे सौजन्य देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रमुख उपस्थितीत - पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, जिल्हा युवक अध्यक्ष मयूरआबा सोळसकर, उद्योग व्यापारी आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, वकील आघाडी अध्यक्ष अँड अजित दोरगे, विद्यार्थी अध्यक्ष समीर लोहकरे, युवक कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, उद्योग व्यापार आघाडी सचिव चंद्रकांत आहेरकर,दौंड तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोहिणीताई दोरगे,विद्यार्थी सचिव सुरज आखाडे, हवेली तालुका अध्यक्ष अतुल मोरे, दौंड तालुका बहुजन आघाडी उपाध्यक्ष रोहित कांबळे,हवेली तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष कुंदन कुंजीर, पुरंदर चे पदाधिकारी एकनाथ खेडेकर, योगेश मोकाशी, पाटस मराठा महासंघाचे बाबा कड, देवस्थानचे पुजारी विनय गुरव यांच्या उपस्थित
दर श्रावणी सोमवारी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भांडगाव येथील सौ.रोहिणीताई लक्ष्मण दोरगे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ महिलाl आघाडी दौंड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांना तुळशी रोपांचे वाटप, दुसरा श्रावणी सोमवार निमीत्ताने भाविकांना फराळ चिवडा वाटप, तिसऱ्या सोमवार निमित्ताने पोलीस पत्रकार बांधव यांच्या सोबत रक्षाबंधन व चिक्की वाटप, तर आज चौथ्या श्रावणी सोमवार निमीत्ताने बेलांचे वृक्षारोपण करण्यात आले. विविध उपक्रमाचे हे भुलेश्वर येथील सहावे वर्ष आहे. असे यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी