यवत ग्रा,पं, ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडल्या समस्या,, एक महिन्यात पूर्ण करण्याचे सरपंच समीर दोरगे यांचे आश्वासन

By : Polticalface Team ,Thu Aug 25 2022 19:37:48 GMT+0530 (India Standard Time)

यवत ग्रा,पं, ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडल्या समस्या,, एक महिन्यात पूर्ण करण्याचे सरपंच समीर दोरगे यांचे आश्वासन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता २५/०८/२०२२, रोजी यवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली, ग्रामसभेच्या अजंठा पत्रानुसार क्र १ वगळता थेट MREGS, चर्चा करणे, रुक्ष लागवड, विविध शासकीय योजनेसाठी लाभार्थी निवड करणे, कृषी विभाग योजना अंतर्गत चर्चा करणे, ५,१०,१५, टक्केनुसार खर्चा बाबत चर्चा करणे, ग्रामपंचायत व शासकीय निधीतून नविन कामे सुचविणे या ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय कामांना प्रधान्य देऊन मान्यता देण्यात येतील, असे ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी वाचन करून माहिती केली, ऐनवेळी अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थित अधिक विषयावर झालेल्या प्रश्नांना सरपंच समीर दोरगे यांनी विचारात घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला, या वेळी प्रामुख्याने महिला व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती, वार्ड क्र,दोन मधील जमिन गट नं,९०६/या ठिकाणी ऐकून १३ कुटुंबाला निवासस्थान म्हणून मान्यता प्राप्त आहे, एन ऐ प्लॉटमध्ये नियम अटी पाहता इतर कोणत्याही प्रकारच्या कारणासाठी या जागेचा वापर करता येणार नाही,असे असताना मात्र या ठिकाणी सुनिल टेमगीरे हे (मोबाईल टावर उभे करण्याचे बेकायदेशीर काम करत आहेत) त्यामुळे ऐकुन १२ कुटुंबातील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही, मोबाईल टावरच्या रेंज प्रदूषणामुळे मानवी जीवाला हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,या संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे, उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय सासवड, तहसीलदार दौंड, यवत पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत यवत, यांना समक्ष पत्राद्वारे निवेदन देण्यात आली आहेत, या ग्रामसभेत सदर १२ कुटुंबातील लोकांच्या जीवाशी बेतण्याऐवजी लोक वस्तीमध्ये मोबाईल टावर उभारण्यास सुनिल टेमगीरे यांना परवानगी देऊ नये असे प्रकाश अदापुरे, राम छत्रीकर, सचिन पालखे, उत्तम टिळेकर,भवरलाल चौधरी, शमिर पठाण,यांनी लेखी निवेदन ग्रामसभेत दिली आहे, तसेच दौंड तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने वार्ड क्र, दोन मधील सिमेंट काँक्रेट रस्ता, बंदिस्त ड्रेनेज लाईन, गावठाण विद्युत सिंगल फेज लाईन,या कामान संदर्भात गेली दहा वर्षापासून काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे मात्र या कडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे तत्काळ दखल घेतली नाही तर ग्रामपंचायत कार्यालया समोर आंदोलन उपोषण करावे लागेल असे अरविंद दोरगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तसेच वार्ड क्र ६ मधील इंदिरा नगर येथील अंगणवाडी सेविका सुकेशिनी गायकवाड, बोलताना म्हणाल्या गेली दोन ते अडीच वर्ष झाले, अंगणवाडीचे भाडे थकीत आहे, खोली मालक वेळो वेळी थकीत भाडे मागत आहे, या संदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा,असे अनेक वेळा आपल्या निदर्शनास आणून दिले आहे, मला अंगणवाडीतील मुलांना बाहेर बसायची वेळ येऊ देऊ नये, अशी विनंती अंगणवाडी सेविका यांनी केली आहे, तसेच प्रकाश आजापुरे यांनी माऊलाई देवी मंदिर, संदर्भात चर्चा केली, उघड्यावर असलेल्या माऊलाई देवी कडे, जाणे येण्यासाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे उपस्थित मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिले, वार्ड, क्र, एक मधील दोरगे वाडी येथील महिलांचा आक्रोश पाहता वेळो वेळी बंदिस्त ड्रेनेज लाईन, सांडपाण्याचे ढव, साचत असल्याने मच्छरचा प्रादुर्भाव वाढत आहे, धुराडी फवारणी होत नाही, कचरा घंटागाडी दिवसा आड तरी पाठवा, अशा अनेक समस्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष शितल दोरगे व दोरगे वाडीतील महिला आघाडीच्या तंबल २० महिला ग्रामसभेत उपस्थित राहून विविध प्रलंबित कामांच्या समस्या मांडल्या, दिपाली दोरगे, स्वाती दोरगे, आशा दोरगे, जयश्री रोहिणी शुभांगी, ज्योती, संगीता,अनुजा, साक्षी हर्षदा, छाया, मंगल शिंदे, यांनी ग्रामसभेत पत्राद्वारे निवेदन दिले आहे, मात्र या वेळी ग्रामपंचायत महिला सदस्य एकही उपस्थित नव्हत्या, या ग्रामसभेत अनेक नागरिकांनी विविध कामासंदर्भात लेखी निवेदने सरपंच यांनी स्वीकारली असून सर्व कामे एक महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन सरपंच समीर दोरगे त्यांनी सांगितले आहे, या वेळी उपसरपंच सुभाष यादव, युवा नेते गणेश शेळके, सदानंद दोरगे, गणेश कदम, नाथदेव दोरगे, इब्राहिम तांबोळी, विशाल भोसले, गौरव दोरगे,दत्ता डाडर, दत्तात्रय दोरगे, अरविंद दोरगे, यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले, सरपंच समीर दोरगे यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले, या ग्रामसभेला यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष