ढवळगाव ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

By : Polticalface Team ,Fri Aug 26 2022 22:29:45 GMT+0530 (India Standard Time)

ढवळगाव ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न श्रीगोंदा प्रतिनिधी दिनांक, 26 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत ढवळगाव येथील वार्षिक ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ढवळगाव ग्रामपंचायत ही अशी एकमेव ग्रामपंचायत आहे की या ग्रामपंचायत मधील सर्व निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. सकाळी ठीक अकरा वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली तब्बल दोन तास ग्रामसभा चालली तत्पूर्वी महिलांची ग्रामसभा झाली, त्यानंतर जनरल ग्रामसभा झाली हि ग्रामसभा उपसरपंच गणेश पानमंद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.अध्यक्षीय सूचना मा.उपसरपंच रवींद्र शिंदे यांनी मानली तर त्याला अनुमोदन मा.उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अजित लोंढे यांनी दिले या ग्रामसभेमध्ये अंगणवाडी प्राथमिक आरोग्य ऊदकेंद्र,जिल्हा परिषद शाळा,आणि ग्रामस्थांच्या अडीअडचणी यावेळी ऐकून घेतल्या गेल्या ढवळगाव येथील मोरांची संख्या कमी होत आहे त्यांची अवैध शिकार होत आहे.ते थांबवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा लाईटची मागणी करण्यासाठी संबंधित शाशकीय कार्यालयास ठराव मंजूर करून पाठवण्यात येणार आहे त्यानंतर गावातील पाण्याचा प्रश्न विज रस्ते यांचंही प्रश्न मार्गी लागले आहेत व बाकीच्या समस्या लवकरात लवकर मारगस्त आहेत असे ग्रामसेवक खाडे भाऊसाहेब यांनी सांगितले यावेळी दलित वस्ती,मुस्लिम कब्रस्तान येथील व गावातील विविध कामे मा.ग्रामपंचायत सदस्य अमोल बोरगे यांनी सुचवली. ग्रामसभेमध्ये आढाव गुरुजी यांनी मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची माहिती सांगितली.तसेच ग्रामपंचायत श्रीगोंदा तालुक्यातील एकमेव अशी ग्रामपंचायत आहे. या गावातील ग्रामपंचायत,शालेय व्यवस्थापन, समिती,तंटामुक्ती अध्यक्ष,विविध कार्यकारी,सोसायटी,पाणी वापर संस्था, यासर्व निवडणूक बिनविरोध केल्या मुळे श्रीगोंदा तालुक्यातील नव्हेतर अहमदनगर जिल्हा मध्ये नावलौकिक ढवळगावने मिळविला आहे.माजी सरपंच विजय शिंदे यांनी ग्रामस्थांमधून आलेल्या तक्रारीं मधून रस्ता,मोबाईल रेंज, तसेच नव्या दलित वस्तीमध्ये लाईटची डीपी बसवणे ही कामे येणाऱ्या काळामध्ये मंजूर करून आणले जातीलही ग्वाही दिली..ही ग्रामसभा कसलेही गालबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी सरपंच सारिका शिंदे,उपसरपंच गणेश पानमंद,ग्रामपंचायत सदस्य,प्रतीक्षा शिंदे,अजित लोंढे,राहुल बोरगे,बाळू शिंदे,गणेश शिंदे,अजय वाळुंज,माजी उपसरपंच गणेश ढवळे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,तुकाराम बोरगे, रामचंद्र लोंढे ,शिवाजी लोंढे,गौतम वाळुंज ,अशोक हराळ, आबा शिंदे ,काशिनाथ शिंदे, मनोहर बोरगे ,त्रिदल आजी-माजी संघटनेचे बापू ढवळे मेजर ,भाऊ शिंदे,भाऊ सातव,कृष्णा पोखरकर,बबन शिंदे, यांचे सह गावातील आजी-माजी सैनिक,ग्रामस्थ,व महिलावर्ग मोठ्या संख्येने ग्रामसभेसाठी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष