आढळगाव मध्ये गणेश उत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक
By : Polticalface Team ,Fri Aug 26 2022 22:33:45 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: आढळगाव मध्ये दी.25 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीत आढळगाव मध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली त्यावेळी उपस्थित सरपंच तसेच आढळगाव मधील गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते शरद जमदाडे म्हणाले. गावच्या वतीने एक गाव एक गणपती हा निर्णय सर्व तरुण मंडळाच्या वतीने एकमताने मंजूर करण्यात आला.आणि यावेळी उपस्थित सरपंच तसेच सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते जालिंदर बोडखे,जावेद इनामदार, सुभान तांबोळी,अमोल डाळिंबे,तुकाराम पवार,सिधार्थ भैलुमे, व इतर गणेश भक्त उपस्थित होते..
वाचक क्रमांक :