रिपाई (आठवले) पक्षांच्या महाराष्ट्र राज अध्यक्षपदी राजाभाऊ सरोदे, राज्य संघटन सचिव पदी परशुराम वाडेकर, तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सुर्यकांत वाघमारे यांची बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 08:26:35 GMT+0530 (India Standard Time)

रिपाई (आठवले) पक्षांच्या महाराष्ट्र राज अध्यक्षपदी राजाभाऊ सरोदे, राज्य संघटन सचिव पदी परशुराम वाडेकर, तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सुर्यकांत वाघमारे यांची बिनविरोध निवड दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. सह प्रमोद शितोळे, पुणे ता २५ ऑगस्ट २०२२, रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशा नुसार जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते या अनुषंगाने दि २३/०८/२०२२,रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या राष्ट्रीय पंक्षाचे जिल्हा स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक कान्हे फाटा ता मावळ पुणे मुंबई महामार्ग येथिल हॉटेल तनिष्का येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यावेळी जिल्हा कार्यकारणी व अध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती, दि,२५/०८/२०२२,रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे, दलित पँथर संघटनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त दौंडचे कालकथित पॅंथर युवराज मासाळ, यांना रामदास जी आठवले यांच्या हस्ते मरणोत्तर दलित पँथर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी अविनाश माथेकर, अर्जुन डांगळे, चंद्रकांत हंडोरे, राजाभाऊ सरोदे, परशुराम वाडेकर सूर्यकांत वाघमारे, शैलेश चव्हाण,उमेश कांबळे, विकास कदम, नरेश डाळींबे, यांच्या. उपस्थित मरणोत्तर दलित पँथर पुरस्कार सिद्धार्थ उर्फ सोमनाथ मासाळ यांनी स्वीकारला आहे, राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास जी आठवले, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी मा,राजाभाऊ सरोदे याची निवड, महाराष्ट्र राज्य संघटन सचिव पदी मा, परशुराम जी वाडेकर यांची निवड तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा,सूर्यकांत जी वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तसेच महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा पदी रत्नमाला साबळे याची बिनविरोध निवड करण्यात आली, पुणे जिल्हा पूर्व विभाग युवक अध्यक्ष पदी, प्रवीण ओव्हाळ, तर पुणे जिल्हा पंच्छिम विभाग अध्यक्ष पदी समीर जाधव, यांची बिनविरोध निवड झाली, तसेच जिल्हा कार्यकारणी समिती आणि तालुका निहाय अध्यक्ष पदी इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, मा,लक्षण भालेराव यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे, या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास जी आठवले यांनी जमलेल्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोलाचे मार्गदर्शन करत पुढील काळात पक्ष संघटन बहुजन समाज निळ्या झेंड्याखाली एकत्रित करून पक्ष वाढीचे बहुमोल मार्गदर्शन केले, या वेळी प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी पक्षा प्रति निष्ठा व प्रामाणिक पणा अंगी रुजविण्याचा सल्ला दिला,या पुढे पक्षाची भूमिका असेल त्याच प्रमाणे सर्वांनी कार्य करावे, मंगळसूत्र पक्षाचं आणि घरोबा दुसऱ्या पक्षात असे या पुढे चालणार नाही, गर्दी करण्यापेक्षा पाच निष्ठावंत कार्यकर्ते महत्वाचे असावेत असे स्पष्ट मत सरोदे यांनी व्यक्त केले, तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी मत व्यक्त केले, राज्यातील सरकार कोणाचेही असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जी आठवले, सोबत असलेल्या शिवाय कोणत्याही पक्षांला राज्यात बहुमत मिळत नाही, हे अनेक वेळा सिद्ध झाली आहे, संत्तेचा वाटा दिल्ली पासुन ते गाव गल्ली पर्यंत देण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जी आठवले यांनी घेतला असल्याचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे त्यांनी सांगितले,या प्रसंगी सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी