कविटगाव येथील सरपंच शिवाजी सरडे यांचे चिरंजीव पैलवान यश सरडे याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, करमाळा तालुक्यामधून होत आहे पैलवान यश सरडे याचे कौतुक

By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 08:27:32 GMT+0530 (India Standard Time)

कविटगाव येथील सरपंच शिवाजी सरडे यांचे चिरंजीव पैलवान यश सरडे याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, करमाळा तालुक्यामधून होत आहे पैलवान यश सरडे याचे कौतुक करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मो ९८५०६८६३६० रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १५ वर्षाखालील 44 किलो वजन गटात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै यश शिवाजी सरडे याने गोल्ड मेडल पटकावले त्याला पै. अमोल बुचडे कुस्ती संकुल पुणे येथे रुस्तम हिंद पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे पै.यश शिवाजी सरडे सराव करत आहे. यामध्ये कविटगावचे सरपंच पै. शिवाजी (काका)सरडे यांचा पै.यश सरडे हा मुलगा आहे.

त्याला वडिलांची पाठबळ मिळाले पै.यश शिवाजी सरडे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळल्याबद्दल माजी आमदार पै. नारायण (आबा )पाटील, मुंबई महापौर केसरी पै. विजय (दादा) गुटाळ, चिकलठाणचे सरपंच चंदूकाका सरडे, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै. अतुल (भाऊ) पाटील, महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहास (बापू )निमगिरे व संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचे कौतुक होत आहे करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील पैलवान यश सरडे असून ग्रामीण भागातील त्याने पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याने त्याचे विशेषता जेऊर सह परिसरातून विशेष कौतुक होत आहे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी