आपल्या घरी परतत असताना रस्त्यात मृत्यूने गाठले, ती त्याच्यासाठी काळरात्र ठरली..

By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 17:37:26 GMT+0530 (India Standard Time)

आपल्या घरी परतत असताना रस्त्यात मृत्यूने गाठले, 
ती त्याच्यासाठी काळरात्र ठरली.. दिनांक 27 ऑगस्ट 2022 श्रीगोंदा: तालुक्यातील बेलवंडी येथून लोणी व्यंकनाथ या ठिकाणी आपल्या घरी परतत असताना 35 वर्षे समास मृत्यूने गाठले अज्ञात वाहनाच्या धडकेत डोक्यात जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला ती रात्र त्याच्यासाठी काळरात्र ठरली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असलेला 35 वर्षीय आबा अहिल्या चव्हाण हा बेलवंडी बुद्रुक येथून लोणी व्यंकनाथ येथील आपल्या घरी परतत असताना दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास येथील पवार वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीरित्या जखमी झाला डोक्याला गंभीर जखमा झाल्या कारणाने तो घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत होता. घटनेबाबत पोलीस पाटील जगताप यांनी संबंधितांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी तात्काळ त्यास उपचारा करवी बेलवंडी येथील एका रुग्णालयात दाखल केले मात्र मात्र तो उपचारापूर्वीच मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यानंतर त्याचे सर्व विचारधन करण्यात आल्या असून संबंधितांनी नमक प्रकरणी अज्ञात इस्मविरोधात भादवी कलम 304 अ व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत याप्रकरणी पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करीत आहेत. स्त्रोत:(फिर्याद)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी