एका डॉक्टरने तुम्हाला 6 गोळ्या दिल्या, आणि दर अर्ध्या तासाला एक गोळी घेण्यास सांगितले, मग सांगा तुम्हाला 6 गोळ्या घ्यायला किती वेळ लागेल?
उत्तर :
2.5 तास लागतील...
जेव्हा तो पहिली गोळी घेईल तेंव्हा त्याची वेळ सुरू होईल आणि नंतर प्रत्येक अर्धा तासाला प्रमाणे बाकीच्या पाच गोळ्या खाईल आशा प्रकारे एकूण
वाचक क्रमांक :