छत्रपतींच्या इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी, संभाजीराजेंचा दिग्दर्शक निर्मात्यांना इशारा
By : Polticalface Team ,06-11-2022
पुणे : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत दिग्दर्शक-निर्मात्यांना थेट इशारा दिला. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी इशारा दिला. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षेप घेतला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, पुन्हा अशाप्रकारचे चित्रपच बनले तर खपवून घेतलं जाणार नाही. जर असे चित्रपट काढायला घेतले तर गाठ माझ्याशी आहे. पण त्याआधी असे चित्रपट काढून तर बघुदेत. नाही आडवा आलो तर बघा. मीच आडवायला येणार, आमचा या घराण्यात जन्म होऊन उपयोग काय? वेळप्रसंग काहीही झालं तरी चालेल. पण असा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणत असाल तर याद राखा, असं संभाजीराजे म्हणाले.
सिनेमॅटीक लिबर्टी, स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं? अहो भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्या. आमची सुद्धा चूक आहे. आपल्या लोकांची देखील चूक आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचत नाहीत. वा.सी.बेंद्रे, मेंधळे, जयसिंगराव पवार सर असतील, या लोकांनी इतिहास लिहिताना आयुष्य घालवलं. लोकांना नाट्यरुपांतर आवडतं म्हणून त्यामध्ये काहीही बदल करायचा? तुम्हाला पगडी दिसतेय का? पगडी काढणे म्हणजे किती चुकीचा संदेश आहे.
माझी राज्य आणि केंद्र सरकार दोघांना विनंती आहे. तुम्हाला असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर तयार कराच. पण सेन्सॉर बोर्डवर ऐतिहासिक समिती निर्माण व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे माझं नाव टाकलंय. संभाजीराजे आणि उदयनराजे यांचं सहकार्य आहे. चित्रपटात दत्ताजी पागे यांचा पोषाख बघा. पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वचजण. मराठे आणि मराठी कुठून आले? पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण, सगळे अठरा पगड जात आणि बारा बलुतेदार. मराठा कधी जात नव्हती. हे यापुढे चालणार नाही आणि चालू देणार नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.