श्रीगोंदा :
आमच्या मार्गदर्शक मोठ्या भगिनी व लोकनेत्या मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल ग" />
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे गणपतराव शिर्के यांचा अब्दुल सत्तार यांना इशारा
By : Polticalface Team ,08-11-2022
श्रीगोंदा :
आमच्या मार्गदर्शक मोठ्या भगिनी व लोकनेत्या मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल गद्दार खोके मंत्री अब्दुल सत्तार यांनी वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे. एका महिला लोकप्रतिनिधी बाबत अशी खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. कॅबिनेट मंत्री महिला लोकप्रतिनिधी बाबत अशी बेताल वक्तव्ये करत असतील तर सामान्य जनतेप्रती त्यांची वागणूक कशी असेल? तातडीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांची माफी मागावी. अन्यथा मंत्री सत्तरांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नाहीत.. जिथे दिसेल तिथे कडक निषेध नोंदवा..
मा. दिपकराजे गणपतराव शिर्के ( राकाँपा. प्रदेश प्रवक्ते)
प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल, महाराष्ट्र
वाचक क्रमांक :