श्रीगोंदा पोलीसांची गावठी हातभट्टी व अवैध दारुवर धडक कारवाई

By : Polticalface Team ,08-11-2022

श्रीगोंदा पोलीसांची गावठी हातभट्टी व अवैध दारुवर धडक कारवाई श्रीगोंदा : पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांनी गावठी हातभट्टी व अवैध दारु, जुगार यावर कारवाई करणेबाबत आदेशीत केले आहे. त्या अनुशंगाने श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीमध्ये कारवाई करणेकरिता तीन पथके तयार करण्यात आली आहेत . दि . 02/11/2022 ते दि . 08/11/2022 पर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील गावठी हातभट्टी व अवैध दारु याबाबत माहीती काढुन विशेष मोहीम राबविली , त्यात श्रीगोंदा , थिटेसांगवी , लिपनगाव , टाकळीकडेवळीत श्रीगोंदा कारखाना , देऊळगाव गलांडे आढळगाव, चांडगाव , युगलबडगाव , पेडगाव , सांगवी दुमाला , कोठा , कानसेवाडी , चिखलठाणवाडी , जामदार मळा काष्टी शिपलकरवाडी , पिंप्री कोलंदर , हंगेवाडी , घोटवी , पिंपळगाव पिसा , बेलवंडी , म्हसे , माठ या ठिकाणी छापे टाकण्यात आले . महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये 33 आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान एकुन 4,04,645 /- रु . किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून गावठी हातभट्टीचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे . श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीमध्ये माहीती काढून गावठी दारु व अवैध दारु . जुगार यावर छापे टाकण्याची कारवाई चालू आहे. दिनांक 08/11/2022 . सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रामराव ढिकले , पोलीस निरीक्षक , समीर अभंग , अमित माळी , सुनिल सुर्यवंशी , बोत्रे , पो.उप निरीक्षक , श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केली आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी