शेतक-यांचा कापुस चोरणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदा पोलीसांचे ताब्यात.

By : Polticalface Team ,09-11-2022

शेतक-यांचा कापुस चोरणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदा पोलीसांचे ताब्यात.
दि . 31/10/2022 रोजी कृष्णा सत्यवान कुमकर रा .मढेवडगाव ता. श्रीगोंदा जि . अहमदनगर यांनी फिर्याद दिली होती की , दि . 30/10/2022 रोजी सायं 06.00 वा. ते दि .31 / 10 / 202 रोजी 09.00 वा . सुमारास फिर्यादीचे म्हतारपिंप्री गावचे शिवारातील शेती गट नं . 126 मधील खोलीच्या भिंतीच्या विटा काढून तिन क्विंटल कापुस घरफोडी करुन चोरून नेला. या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस मध्ये भा.द.वि.क .457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 1 ) 2 ) 3 ) 4 ) 5 ) 6 ) सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार रविंद्र उर्फ रवि चलास भोसले रा.गणेगाव ता . शिरुर जि . पुणे याने केला आहे . मिळालेल्या बातमीवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दि .06 / 11 / 2022 रोजी सदर आरोपी हा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा येथे कापुस विक्री करीता रिक्षा घेवून येणार असल्याचे समजल्याने त्यास बाजार समितीचे बाहेर रस्त्यावर सापळा लावून ताब्यात घेतले . आरोपी रवि भोसले कडे कसून चौकशी केली असता त्याने म्हतारपिंप्री येथे घरफोडी करुन कापुस चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करुन मा.न्यायालकडुन पोलीस कोठडी रिमांड घेतला असता. आरोपीकडुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला दीड क्वींटल कापुस , गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल लोणी काळभोर पुणे येथुन चोरलेली व एक पेगो रिक्षा त्यांचे वर्णन खालील प्रमाणे 1 ) 50,000 / - रु.कि.ची हिरो कंपनीची एफ डीलक्स चेसी नं खोडलेली मोटार सायकल तिचा इंजिन नं . HA11EPJSH0172 असा असलेली कि.अं. 2 ) 12,000 / - रु . किं.चा गुन्ह्यातील चोरीस गेलेला दीड क्वींटल कापुस कि . अंदाजे 3 ) 50,000 / -रु . किं.ची. पैगो रिक्षा तिन चाकी काळे पिवळ्या रंगाची तिचा आर.टी.ओ.नं.एम.एच .16 ए . बी . 5196 1 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु . रजि . नं . 123/2014 भा.द.वि.क .395 आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे ( फरार ) 2 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि . नं . 92/2009 भा.द.वि.क .376,363 प्रमाणे ( फरार ) ( 3 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 147/2009 भा.द.वि.क. 143,148 , 149,324 , ( फरार ) आरोपी रविंद्र चलास भोसले याचेवर खालील गुन्हे दाखल आहेत . 7 ) 8 ) 9 ) 112,000 / - ( एक लाख बारा हजार रुपये ) रु . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . आरोपी रविंद्र उर्फ रवि चलास भोसले वय 41 वर्षे रा . गणेगाव ता . श्रीगोंदा जि . पुणे हा दरोडा व रॉबरी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून तो खालील गन्ह्यामध्ये फरार आहे . 10 ) m 96 जामखेड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 130/2014 भा.द.वि.क .396,341,323,504,506 मोक्का 3 ( 1 ) ( i ) 3 ( 4 ) बनोती पोलीस स्टेशन औरंगाबाद ग्रामिण गु.रजि . नं . 78/2014 भा.द.वि.क .395,412 प्रमाणे शिरुर पोलीस स्टेशन गुरजि.नं .279 / 2008 भा.द.वि.क .395,412 प्रमाणे शिरुर पोलीस स्टेशन गु.रजि . नं .278 / 2006 भा.द.वि.क .395,412 प्रमाणे शिरुर पोलीस स्टेशन गु . रजि . नं .266 / 2006 मा.द.वि.क .395,412 प्रमाणे शिरुर पोलीस स्टेशन गु . रजि.नं .79 / 2005 मा.द.वि.क. 395 प्रमाणे दौंड पोलीस स्टेशन गु.रजि . नं .217 / 2022 . भा.द.वि.क .394,34 प्रमाणे दौंड पोलीस स्टेशन ग . रजि . नं .220 / 2022 भा.द.वि.क .392,34 प्रमाणे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.रजि . नं .553 / 2020 भा.द.वि.क .379 प्रमाणे दौंड पोलीस स्टेशन गुरजि.नं . 115/2015 भा.द.वि.क .380,34 प्रमाणे Scanned with CamSc सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली सफी विठ्ठल बड़े हे करीत आहेत सदर आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . A. पोलीस निर श्रीगोंदा पोलीस स्टेशन वरील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मँडम , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , पोसई समीर अभंग , सफी अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोको प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकों दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकों रविंद्र जाधव यांनी केली आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी