By : Polticalface Team ,09-11-2022
तरी या वक्तव्याचा आम्ही तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मा. डॉ. प्रणोतीमाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील तमाम महीला भगीणींच्या वतीने जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घेउन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करणेबाबतचे आमचे निवेदन तात्काळ शासनास कळवावे. वाचक क्रमांक :