संजय राऊतांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली : दीपाली सय्यद
By : Polticalface Team ,09-11-2022
मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आज उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. तर याच वेळी दीपाली सय्यद यांनी संजय राऊतांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली, असल्याची घणाघाती टीका केली.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडता येऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. तसेच, एकनाथ शिंदे यांनीच मला शिवसेनेत आणले. त्यामुळे त्यांच्यासोबत उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.
पुढे दीपाली सय्यद म्हणाल्या की, खोक्यांवरुन शिंदे सरकारवर टीका होत आहे. मात्र, मुंबई पालिकेतील खोके मातोश्रीवर येणे बंद झाल्याची खंत ठाकरेंना आहे. रश्मी ठाकरेच यातील प्रमुख सुत्रधार आहेत. या खोक्यांचा तपास होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, सुषमा अंधारे हा माझ्यासाठी फार चिल्लर विषय आहे. एकनाथ शिंदेंमुळे मी शिंदे गटात जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी