मृदासंधारण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित.

By : Polticalface Team ,10-11-2022

मृदासंधारण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित.
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव ,भानगाव, बेलवंडी कोठार हद्दीतील पाझर तलावात झालेली अतिक्रमण काढण्यासाठी अनेक तक्रारी निवेदन देऊनही अतिक्रमण काढण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक शेतकऱ्यांनी दिनांक 7/ 11/ 22 रोजी आमरण उपोषण सुरू केले होते.

हे पण वाचा 👉 शेतक-यांचा कापुस चोरणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदा पोलीसांच्या ताब्यात.


जलसंधारण विभागाचे अधिकारी श्री के व्ही ठुबे यांनी लेखी आश्वासन दिले आहे पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये व भुसंपादन विभागाकडे मोजणी फी भरून मोजणी करून पाझर तलावाचे हद्द निश्चित करण्यात येईल व जे अतिक्रमण आहे ते तात्काळ काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने प्रहार चे आंदोलन स्थगित करण्यात आले तसे लेखी पत्र तहसीलदार ढोले व जलसंधारण अधिकारी के व्ही ठुबे यांच्या हस्ते देऊन उपोषण सोडण्यात आले . यावेळी या उपोषणास मा मिडिया तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड तालुका अध्यक्ष सुरेश शेठ सुपेकर शहराध्यक्ष महादेव बनसोडे उपाध्यक्ष विजय शेंडगे अमोल कांबळे ,कृष्णा खामकर ,ज्ञानदेव भैलुमे,भाई इनामदार ,हरिश्चंद्र खामकर, विश्वास सुडगे, शुभम सुडगे ,बापूराव गलांडे ,रंगनाथ श्रीराम, महेश कोठारे, मच्छिंद्र गलांडे ,कोंडीराम दांगडे, संभाजी बाबर ,सचिन रणसिंग ,सतीश गुंदेचा, जालिंदर नवले ,दिलीप आबा वाळूंज, ओंकार श्रीराम, मानसिंग शितोळे, भाऊसाहेब कोठारे ,गणपत पोळ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी