यवत पुण्यनगरी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण प्रवचन कीर्तन सोहळा, उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,12-11-2022

यवत पुण्यनगरी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण प्रवचन कीर्तन सोहळा, उत्साहात साजरा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १२ नोव्हेंबर २०२२, यवत पुण्यनगरीतील श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या विद्यमानाने यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात दि,१०/११/२०२२,ते १७/११/२०२२, पर्यंत दररोज वैष्णव सांप्रदायिक पारंपारिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येत आहे, श्री काळभैरव नाथ जन्माष्टमी सोहळ्या दिनानिमित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि यवत पंचक्रोशीतील भजनी मंडळांचे जागर भजन,तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार यांचे रोजी रात्री ९ते११ हरिनाम कीर्तन सोहळ्याचे ज्ञानदानाचे कार्यक्रम होणार आहेत, तसेच विठुल पांडुरंग भगवंताची प्राप्ती, संतांचे वाघमय नवविधा भक्ती मार्ग नामांकित प्रवचनकार ह भ प रविकाका अत्रे महाराज खोर, उत्तम ढवळे महाराज वडगाव रासाई, धनवडे महाराज भांडगाव, नानासाहेब शितोळे महाराज पाटस, सुमंत खंबीर बापू महाराज पाटेठाण,सदाशिव कामठे महाराज फुरसुंगी,यांचे प्रवचन होणार आहेत, श्री काळभैरवनाथ जन्म महोत्सव सोहळ्या निमित्त रोज रात्री ९ते११ वेळेत ह भ प दत्तात्रय महाराज सोळसकर कासुर्डी, प्रकाश महाराज जंजीरे पिंपळवंडी ता कर्जत, उमेश महाराज दशरथे आळंदी, मधुकर महाराज गिरी नानज सोलापूर, आसाराम महाराज बडे आळंदी, प्रकाश महाराज बोधले डिकराळ सोलापूर, ह भ प शंकर महाराज शेवाळे यांचे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव कीर्तन रात्री १० ते १२ पर्यंतआयोजित करण्यात आले आहे.

व्यासपीठ चालक ह भ प शंकर महाराज उंडे (आळंदी) पहाटे काकड आरती,महापूजा अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा भजन,हरिपाठ हरिनाम कीर्तन, हरिनाम जागर, यवत, भोसलेवाडी, उंडवडी, कासुर्डी, लडकतवाडी, या गावातील भजनी मंडळांचा समावेश होणार आहे तसेच श्री काळभैरवनाथाचा जन्म महोत्सव दिनी गोंधळ भारुड, असे पारंपारिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, महाराष्ट्रातील प्रख्यात व नामांकित प्रवचनकार व कीर्तनकार यांचे यवत पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी ज्ञानदानाचा व प्रबोधनाचा महासागर यवत नगरीत हरी नामाचा सोहळा होत आहे, गुरुवार दिनांक १७/११/२०२२, रोजी सकाळी ९;३०ते ११;३० वाजता काल्याचे किर्तन पुष्प, ह भ प श्रीहरी यादव महाराज,(बारामती) याचे होणार आहे, गायनाचार्य ह, भ, प, प्रकाश महाराज घुले,(परभणी) नानासाहेब शितोळे महाराज (पाटस) विष्णुपंत पांढरे महाराज, विनोद झेंडे महाराज, (पाटस) उत्तमबुवा ढवळे महाराज, (वडगाव रासाई) मृदुंगाचार्य, ह भ प विजय धर्माधिकारी,(माळशिरस) ह भ प वैभव गायकवाड महाराज (कासुर्डी) चैतन टेमगिरे महाराज, मृदुंगसाथ,किर्तन, काकड व उत्कृष्ट गायन साथ, नामदेव यादव, माऊली गुंजभरे, वाबळे चोपदार, माऊली सकट, धनवडे बुवा, किरण कांबळे महाराज, लक्ष्मण बुवा पवार.

या उत्कृष्ट नामांकित हरिभक्त वैष्णव सांप्रदायिक भक्ती सोहळ्याचा आनंद यवत पुण्यनगरीतील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हरिनाम सप्ताहात किर्तन प्रवचन उत्कृष्ट गायन भजनाचा आनंद व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष