महाराष्ट्राबाहेर प्रकल्प जाण्याचा सिलसिला सुरूच; आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प बाहेर

By : Polticalface Team ,12-11-2022

महाराष्ट्राबाहेर प्रकल्प जाण्याचा सिलसिला सुरूच; आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प बाहेर मुंबई : वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस, बल्क ड्रग पार्क नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून बाहेर गेला आहे. आता ऊर्जा आणि अक्षय उर्जेसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीचं उत्पादन युनिट महाराष्ट्राच्या हातून निसटलं आहे. तो प्रकल्प मिळविण्यात मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रयत्नशील होते. यासाठी महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि तेलंगणा ही आठ राज्ये प्रयत्नशील होती.

केंद्र सरकारने या आठ राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांचे एका एजन्सीमार्फत मूल्यमापन केले. त्यात मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रस्तावाला सर्वांत जास्त गुण देण्यात आले. मध्य प्रदेशच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या प्रकल्प सुकाणू समितीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी मंजुरी दिली आणि 2 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकल्प मंजुरीचे पत्र दिले. या झोन निर्मितीसाठी केंद्र सरकार 400 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन
प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटल्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे
प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटल्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. या प्रक्रियेच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यामुळे गेल्याचे शिंदे-फडणवीस सरकारने सांगितले. आता यावर विरोधक काय उत्तर देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी