आता महागड्या गिझर चा संपला त्रास, हे भारतीय बनावाटीचे स्वस्त उपकरण 1300 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार
By : Polticalface Team ,12-11-2022
Instant water geyser: भारतात हिवाळा (winter) सुरू झाला आहे. या हंगामात लोक गरम पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच नाही तर आंघोळीसाठीही करतात. परंतु या हंगामात थंड पाण्याने भांडी धुणे देखील कठीण आहे. या प्रकरणात आपण वॉटर गिझर (water geyser ) वापरू शकता.
परंतु, बरेच लोक वॉटर गिझर च्या किंमतीमुळे ते खरेदी करत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही कमी पैशात भारतीय वॉटर geyser देखील वापरू शकता. यामुळे तुम्हाला नळातून गरम पाणी मिळू लागेल. त्यासाठी जास्त सेटअपचीही गरज नाही.
गिझर आपल्याला अधिक पैसे देखील खर्च करावे लागणार नाही . यासाठी तुम्ही ई-कॉमर्स साइट (e-commerce site) किंवा ऑफलाइन मार्केटमधून इन्स्टंट वॉटर गिझर (PD Technology INSTANT WATER GEYSER) खरेदी करू शकता. या वॉटर हीटर्सची किंमतही जास्त नाही. PD Technology INSTANT WATER GEYSER हे 1300 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
एक चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळी टाकी बसवण्याची गरज नाही. हे घराच्या स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये आधीपासून असलेल्या नळाला बसवता येते. असेच हे गॅझेट ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर आहे.
Amazon वर उपस्थित असलेल्या या उत्पादनाची किंमत 1250 रुपये ठेवण्यात आली आहे. हे तांब्यापासून बनवलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर तुम्हाला गरम पाणी हवे असेल तर हे उपकरण त नळाच्या शेजारी बसवून नळाला जोडा .
या क्षेत्रातील pd technology या कंपनी ला कस्टमर कडून 4.9 रेटिंग मिळाली आहे.
काही सेकंदात गरम पाणी –
या उपकरणाबाबत कंपनीचा दावा आहे की, PD Technology INSTANT WATER GEYSER आपल्याला परवडणार्या दरात व त्यासोबत 12 महिन्यांची रिप्लेसमेंट वाॅरंटि सहित आणि त्यानंतरहि अल्प दरात सर्विस...
वाॅटर हिटरची वैशिष्ट्ये
1] 6 सेकंदात पाणी गरम करते
२] सूरक्षेच्या द्रूष्टिने ISI प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉइल
३] १ का यूनिट मध्ये 50 लीटर पानी गरम होते.
४] ५ मिनिट मध्ये १० लिटर गरम पाणी होते.
५] 100% शाॅकप्रूफ
६] सूरक्षेसाठी ऑटोकट सिस्टिम.
७] 12 महिने रिप्लेसमेंट वाॅरंटि
८] संपूर्णपणे भारतीय बनावटिचा...
९] आकाराने लहान त्यामुळे कूठेहि वापरता येते.. बाथरूम,स्वंयपाक घरात,होटेल,क्लिनिक, होस्टेल, असे अनेक ठिकाणी.
१०] फिटिंग करने अगदि सोपे व वापरण्यासहि अत्यंत सूलभ. म्हणजेच भांडी धुणे, ब्रश करणे, कपडे धुणे, भाजीपाला (vegetables) धुणे अशा हलक्या कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
बाथरूम मध्ये बसवल्यानंतर त्याला विजेची जोडणी करावी लागते. जेव्हा तुम्हाला गरम पाण्याची गरज असते तेव्हा तुम्ही ते चालू करा. कंपनीचा दावा आहे की, काही सेकंदात नळातून गरम पाणी येऊ लागते.
या गिझर चे उत्पन्न पुण्यातील मांजरी मध्ये असून पूर्ण भारतीय बनावटीचे आहे. कंपनीचा पत्ता पुढे दिल्या प्रमाणे आहे.PD Technology
H. No-2251,
near manjari farm,
Tal Haveli, More Vasti, Pune, Pincode- 412307
Contact 9762318832
वाचक क्रमांक :