यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी,आय.पवारांचा पंचनामा करणार? जेष्ठ पत्रकार एम जी शेलार
By : Polticalface Team ,13-11-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १३ नोव्हेंबर २०२२, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे गुन्हेगारांना संरक्षण व पाठीशी घालणे, अहंपणा व धमेंडखोर बोलणे याचे निषेधार्थ मी एम.जी. शेलार पोलीस ठाण्यासमोर उपोषण करीत आहे.
पी,आय,पवार हे गुन्हेगारांना सहकार्य करणे व गुन्हेगारास खतपाणी घालणे या त्यांच्या वृत्तीचा मी जाहीर पंचनामा करणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध होताच, निष्ठावंतांची पाचावर धारण बसली आहे, समाजाच्या नावाखाली झोळी घेऊन फिरणाऱ्या समाज घातकी प्रवृत्तीच्या लोकांना, साहेबांचा ऐवढा पुळका येण्याचे कारण तरी काय,? असा प्रश्न मला नेहमी सतावत असतो, याचे सत्य आज समाजात उघड झाले आहे.
खाजगी द्रायव्हरवर चार गुन्हे दाखल आहेत, तरी ही साहेब म्हणतात तो गुन्हेगार आहे तुम्ही कसे काय ठरवता, मी त्यास काढणार नाही, खरं तर या मागे मोठे अर्थकारण गौडबंगाल आहे, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व बेकायदेशीर कर्मकांडाचे सूत्रधार निष्ठावंत गोडवे गाणारे असल्याचे दिसून येत आहेत.
त्यामुळे पी आय पवार बोलत आहेत
काय करायचे ते करून घ्या,
असे अहंमपणा व धमेडिचे बोलणे, त्याचे विरोधात उपोषण व त्या संदर्भात बातम्या येऊ लागताच साहेबांचे बुडाला आगच लागली आहे, त्यामुळे त्यांनी ज्याच्यावर बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्या यवत मटका वाल्याचे पी आय पवार यांच्याशी तडजोड करून दिली, जो बेकायदेशीर वाळू मुरुम तस्करांशी हातमिळवणी करून गुन्हेगार असूनही बोगस पत्रकार मिरवतो, आशा गुन्हेगार पत्रकारांस हाताशी धरून, पी आय पवार यांनी स्वकर्तृत्वाची बातमी त्याचे मार्फत देउन मोठे अवार्ड मिळवल्याचे नाटक केले आहे,पी आय पवार यांच्या या ढोंगी पणाचा मी पर्दाफार्स करणार आहे, या सह मोठमोठ्या प्रकरणात मोठा आर्थिक लाभ मिळवून अप्राध्याना मदत केली आहे
पवार यांचे समांतर उत्पन्न किती, या उत्पन्नासाठी ते कोणालाही वेठीस धरण्यास तयारीत असतात, यासह गम्भीर प्रकरणाचा पोलखोल सोमवार दि,१४ नोव्हेंबर २०२२, रोजी सकाळी ११ वाजता यवत पोलीस स्टेशन समोर पी आय पवार व दलालांचा पंचनामा ऐकण्यासाठी उपोषण स्थळी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन सुज्ञ नागरिकांना करीत आहे, असे जेष्ठ पत्रकार एम जी शेलार यांनी सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी