By : Polticalface Team ,13-11-2022
राजेंद्र बारकुंड यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दादा थोरात शिवसेना डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कारंडे करमाळा शिवसेना उपशहर प्रमुख नागेश गुरव हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर पदाधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र बारकुंड यांनी दरवर्षी चिकलठाण परिसरातून शैक्षणिक गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा कार्यक्रम घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे या परिसरातील शेतकऱ्यांना उसाच्या तोडणीसाठी अनेक कारखान्याची चांगली संबंध ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देतात.
सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम पाहत असताना त्यांच्या हातून संपूर्ण तालुक्यात झालेली आहेत आज दिवसभर त्यांच्या सत्कारासाठी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी गर्दी केली होती या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की आता इथून पुढे राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्व देणारा असून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार येणार असल्याचे सांगितले वाचक क्रमांक :