पडळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल! , म्हणाले...पवारांच्या कुटुंबात फूट पडते की काय?

By : Polticalface Team ,13-11-2022

पडळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल! , म्हणाले...पवारांच्या कुटुंबात फूट पडते की काय?
सांगलीः भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. आता तर पडळकर यांनी थेट अडीच वर्षांत सत्ता गेल्याने पवारांच्या कुटुंबात फूट पडते की काय असे वातावरण राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका केली आहे.

सांगलीतील भावे नाट्यगृहात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी यांच्यावर टीका केलीय. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगारमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते. पडळकर म्हणाले, भाजपची सत्ता नसताना भाजपमधून कुणी फुटले नाही. पण आता राष्ट्रवादीमधील अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. सत्ता नसताना भाजपमधून कुणी फुटले नाहीत. हे भाजपचे यश आहे

राष्ट्रवादीला तर शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते, तशी सूज राष्ट्रवादील गेल्या अडीच वर्षांत आली होती. सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरून गेली आहे, अशी टीका त्यांनी केली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना पडळकरांनी टोला लगावला. पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सांगली जिल्ह्यातील आहेत. तरीही जिल्ह्यात दुसरा आमदार निवडून येऊ शकत नाही, तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे स्वत:च्या हिंमतीवर निवडून येतात. जयंत पाटील यांच्या मागे केवळ प्राजक्त तनपुरे हेच आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी