आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची दौंड मध्ये विविध ठिकाणी २२८वी जयंती उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,14-11-2022

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची दौंड मध्ये विविध ठिकाणी २२८वी जयंती उत्साहात साजरी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १४ नोव्हेंबर २०२२ रोजी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची २२८ वी जयंती दौंड गोपाळवाडी रोड, हाॅटेल राजधानी जवळ, पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, उद्यान येथे आबासाहेब वाघमारे विचार मंच, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, स्मृती संस्था दौंड, बहुजन लोक अभियान, तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी मागासवर्गीय सेल, दौंड तालुक्याच्या वतीने विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.आप्पासाहेब पवार, महिला अध्यक्षा मा.वैशालीताई धगाटे, सेलचे अध्यक्ष मा.दिपकभाऊ सोनवणे, जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष मा. रामभाऊ टुले, मा.सचिन काळभोर, मा.अजित शितोळे, आर.टी आय कार्यकर्ते मा.विनायक माने, लिगाळीचे माजी सरपंच नरेश डाळींबे, साप्ताहिक दौंडचा आवाजचे संपादक शामशेठ कुकरेजा, दौंड न. प. चे माजी नगरसेवक अनिल साळवे, सुनिल ऊर्फ मनोज काकडे, माजी उपनगराध्यक्ष भास्करराव सोणवणे, वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन काशिनाथ जगदाळे, दादा शितोळे, आर पी आय चे जेष्ठ नेते भारत सरोदे, क्रांती विघ्ने, चंद्रकांत पाटील हे मान्यवर ऊपस्थित होते.

यावेळी आबा वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये त्याचप्रमाणे आप्पासाहेब पवार यांनी आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल समयोचीत माहीती दिली. लहुजींनी अनेक तरूणांना कुस्ती, दांडपट्टा तलवार चालवण्याचे शिक्षण देऊन इग्रंज सत्तेविरूद्ध लढण्यासाठी तरबेज केले. यामध्ये वासुदेव बळवंत फडके, ऊमाजी नाईक, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या क्रांतीविरांचा समावेश मानला जातो.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुणे येथील भीडे वाड्यात मुलींना शिक्षण देण्यासाठी जाताना तत्कालीन जातीयवादी लोक सावित्रीबाई फुलेंना अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्रास देत त्या जातीय वादी लोकांच्या विरोधात लहुजी वस्ताद साळवे ठामपणे ऊभे राहून सावित्रीबाईंना भक्कमपणे संरक्षण देत असत. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा पाया मजबूत ऊभा राहू शकला असी मत ऊभयतांनी व्यक्त केली. आभार अजय सकट यांनी मानले.

सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक सोणवणे, चंदर गवारी, रविंद्र सकट, जाकीरभाई, प्रकाश सोनवणे, महादेव ससाणे, सोमनाथ आगलावे, सुरेश तुपसौंदर्य, सुशांत वाघमारे, सिद्धार्थ कसबे, योगेश कांबळे, दत्ता कांबळे, अनिल कांबळे, कुणाल देवकुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. https://cutt.ly/2Mcr6we

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.