By : Polticalface Team ,14-11-2022
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा यांसारखे प्रकल्प बाहेर राज्यांत चालले आहेत. मंत्र्यावर खोटे आरोप करुन त्यांना अटक करण्यात येत आहे.
राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर झाली असून यावर एकच पर्याय असू शकतो तो म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट. सध्या राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सर्वांचीच इच्छा असेल तर एकदाच निवडणुका होऊ द्या, असं खा. सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं आहे. निवडणुका झाल्या एकादाच इसपार या उसपार होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे वाचक क्रमांक :