श्री काळभैरवनाथ जन्म अष्टमी महोत्सव सोहळा हरिनाम किर्तन सप्ताहाने यवत नगरी दुमदुमली

By : Polticalface Team ,16-11-2022

श्री काळभैरवनाथ जन्म अष्टमी महोत्सव सोहळा हरिनाम किर्तन सप्ताहाने यवत नगरी दुमदुमली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १६ नोव्हेंबर २०२२, यवत पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ जन्म अष्टमी सोहळ्या निमित्त यवत पुण्यनगरी मध्ये गेली सात दिवसा पासून रात्रंदिवस सतत हरिनाम भजन कीर्तन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा, उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य, चोपदार, विणेकरी, या वारकरी सांप्रदायिक मान्यवरांनी यवत पुण्यनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे, दररोज महाप्रसादाचा जोरदार कार्यक्रमात समस्त ग्रामस्थांकडून अन्नदात्यांनाचे पुण्य कर्म प्राप्त करण्याचे कार्य पार पाडले जात आहे, यवत पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी भजन आणि भोजन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

श्री काळभैरवनाथ जन्म अष्टमी महोत्सव आज रात्री १२ वाजता जन्मसोहळा होणार आहे, तत्पूर्वी यवत पुण्य नगरीतुन भव्य दिंडी सोहळा दुपारी ४ते६ या वेळेत होणार आहे,.

याची देही याची डोळा पाहीन मुक्तीचा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, संतांचीया संगती मनो मार्गी गती अकळावा श्रीपती येणे पंथे, हरी नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग.

श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा यवत नगरीमध्ये हरिनाम कीर्तनात नाचे पांडुरंग, भगवंताची प्राप्ती संतांचे वाघमय भक्ती मार्गातून मुक्तीचा मार्ग चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हरीसी गाती, हे विश्वच माझे घर, जैसी मती जायची स्थिर,कि महुना चाराचर आपणची झाला, देवाचिया द्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी तसेच विद्या विकास मंदिर सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, यवत पंचक्रोशीतील भाविक भक्त समस्त ग्रामस्थ श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले, प्रामुख्याने हभप नानासाहेब महाराज दोरगे, ह भ प दत्तात्रय महाराज सुळसकर, शंकर दोरगे, दत्तात्रेय दोरगे, कैलास दोरगे, श्रीरंग शिंदे, दिलीप दोरगे,खंडुदादा दोरगे, दादासाहेब दोरगे, सतिश दोरगे, चंद्रकांत दादा दोरगे, रमेश शेठ जैन,विजय गुजर,किसन (आबा) बोत्रे, किसन पा,दोरगे, दिलीप अदापुरे, उमेश महामुनी,विठ्ठल दोरगे, समस्त ग्रामस्थ मंडळ यवत श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव निमित्त हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने नेहमी प्रमाणे साजरा करण्यात आला,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी