यवत येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन, गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात,शाहीर शितलताई साठे, संभाजी गायकवाड यांची शाहीरी

By : Polticalface Team ,18-11-2022

यवत येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन,   गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात,शाहीर शितलताई साठे, संभाजी गायकवाड यांची शाहीरी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १८ नोव्हेंबर २०२२, दौंड तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेड ग्रामीण महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व गुणगौरव पुरस्कार सोहळा दि २०/११/२०२२, रोजी यवत येथील बाजार मैदान पालखी स्थळ, या ठिकाणी भव्य दिव्य स्वरुपात होणार आहे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, विचार प्रसार जनसामान्य नागरिक महिला भगिनींना जागृत प्रबोधन विचार, प्रवक्ते शाहीर शितल ताई साठे, तसेच संभाजी गायकवाड यांच्या शायरीतुन समाज प्रबोधन रुजवण्याचा संकल्प करून आयोजक दौंड जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्षा शिवमती सारिका ताई भुजबळ, व त्यांच्या पदअधिकारी महिला सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व भव्य दिव्य दिमाखदार गुणगौरव पुरस्कार सोहळा होणार आहे, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक शिवश्री भरत भुजबळ संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक पुणे, व त्यांच्या पद अधिकारी सहकाऱ्यांनी जंंगी उभारी घेऊन नियोजन केले आहे, या प्रसंगी दु, १ ते २ या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अंजली कदम/नारायणे, एस एन डी टी कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय पुणे, दु २ते३ वा, प्राध्यापक संजय वायाळ, डायरेक्टर बायोटेक कंपनी, बचत गट व शासकीय अनुदान बँकिंग कर्ज माहिती, दु ३ते४ प्राध्यापक सुधाकर फुले उद्योजकता विकास मार्गदर्शक प्रशिक्षक, यांचे, महिला स्वयंरोजगार आर्थिक सक्षमीकरण सबलीकरण व उद्योग संधी शासनाच्या अनुदान कर्ज योजनांची माहिती सर्व शासकीय महामंडळाच्या योजना महिला बचत गट व्यवसाय गट उभारणी उद्योग व्यवसाय मार्केटिंग कौशल्य, दु ४ते५ प्रवक्ते जगदीश ओव्हाळ अमर हजारे बिभीषण गदादे, मानसिकता आरोग्य उद्योग महिलांना असणारे सर्व क्षेत्रातील ५० टक्के आरक्षण याबाबत मार्गदर्शन, सायंकाळी ५ वा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख सन्माननीय पाहुणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, यशस्वी उद्योजक, विशेष सामाजिक पुरस्कार,उत्कृष्ट पत्रकारिता, आदर्श शिक्षक पुरस्कार, कृषी विभाग, कला विभाग, वृक्ष संवर्धन, आरोग्य विभाग, उत्कृष्ट कवी व लेखक, कर्तुत्ववान पुरुष/ महिला, विशेष कर्तव्यदक्ष अधिकारी, सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार, असे विविध क्षेत्रातील मान्यवरांना दौंड मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा जाहीर करण्यात आला आहे, सदर कार्यक्रमात यवत पंचक्रोशीतील व दौंड तालुक्यातील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.