श्रीगोंदा तालुका केमिस्ट असोसिएशन च्या अध्यक्ष पदी संजय पठारे .

By : Polticalface Team ,20-11-2022

श्रीगोंदा तालुका केमिस्ट असोसिएशन च्या अध्यक्ष पदी संजय पठारे . श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुका केमिस्ट असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18/11/2022 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कार्यकारणीचा कार्यकाल संपल्याने वर्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारणी च्या निवडीवर चर्चा झाली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रशांत उबाळे यांनी नवीन कार्यकारनीचा प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावास सर्व सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ केमिस्ट अशोकशेठ मेहेर यांनी तर त्यांना मदतनीस म्हणून संजय वाव्हळ यांनी कामकाज पहिले.

संजय पठारे श्रीगोंदा तालुकाअध्यक्ष , शेखर मांडे उपाध्यक्ष , अमोल जगताप (घारगाव-)सचिव, मिलिंद नागवडे ( श्रीगोंदा कारखाना ) कार्याध्यक्ष ,दिपक देशमुख ( टाकळी कडेवळीत ) सहसचिव,रोहन कुलकर्णी ( श्रीगोंदा ) खजिनदार,अतुल लबडे (बेलवंडी बुद्रुक -) कार्यकारिणी सदस्य,योगेश वाघमारे (काष्टी ) कार्यकारिणी सदस्य,राणी अंकुश घाडगे ( अजनूज ) महिला प्रतिनिधी याप्रमाणे नवीन कार्यकारिणी ची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी अशोकशेठ मेहेर यांनी जाहीर केले. प्रास्ताविक जालींदर डांगे यांनी केले. या सर्व निवडीला माजी अध्यक्ष प्रशांत उबाळे यांच्या सह उपस्थित सभासदानी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नुतन अध्यक्ष संजय पठारे यांनी सर्वांना बरोबर घेऊन केमिस्ट च्या अडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी