पुण्यात सर्वात भयंकर अपघात, टँकरचा ब्रेक निकामी,तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक

By : Polticalface Team ,20-11-2022

पुण्यात  सर्वात भयंकर अपघात, टँकरचा ब्रेक निकामी,तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर आज झालेल्या एका अपघताने पुणेकरांच्या हृदयाची धडधड काही क्षणासाठी थांबली असेल. एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवर एकामागून एक वाहनांना जोरदार धडक बसली. यात अनेकजण जखमी झाल्याचे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.

पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकुण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले असून तसेच पीएमआरडीए, अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मधे उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघातामध्ये २०-२५ हुन अधिक जण जखमी झाले असून अपघात स्थळी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज-आंबेगाव जवळील नवले ब्रिज हा अपघाताचा फेव्हरेट स्पॉट ठरला असून वारंवार अपघात हीच नवले ब्रिजची ओळख झाली आहे. यावर प्रशासन ठोस कारवाई करण्यात कुचकामी ठरत असून अजून किती अपघातात किती लोकांना जीव गमवावे लागतील आणि किती जणांना जायबंदी व्हावे लागेल, असे म्हणत संतप्त नागरिक सवाल विचारत आहेत.

दरम्यान, अपघाताचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यातून अपघाताची तीव्रता समजत आहे. या ५० च्या आसपास गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून काही गाड्यांचा चुराडा झाला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.