महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून बडतर्फ करून महाराष्ट्राची बदनामी व महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत- राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी सैनिक सेलची मागणी

By : Polticalface Team ,21-11-2022

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून बडतर्फ करून महाराष्ट्राची बदनामी व महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत- राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी सैनिक सेलची  मागणी पुणे : राज्यपाल हे संविधानिक, जबाबदार व महत्वाचे पद असून देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून या पदाचे नेहमीच अवमूल्यन केले जात आहे. राजकीय तसेच सामाजिक द्वेष बाळगून त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा व महापुरुषांचा वेळोवेळी अपमान व बदनामी केली जात आहे. जाहीर कार्यक्रमात बेताल वक्तव्ये करून जाणीवपुर्वक विशिष्ट समाजात तेढ व द्वेष निर्माण करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत.

यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना भडकावून त्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त केले जात आहे. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रात दंगे भडकविण्याचा हेतू असल्याचे नाकारता येत नाही. त्यांचे वयोमान पाहता मानसिक संतुलन ढासळले असल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळेच जबाबदार पदावर असतानाही ते बेजबाबदार विधाने करून समाजात तेढ व अशांतता निर्माण करत आहेत.

त्यामुळे भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून तात्काळ बडतर्फ करून महाराष्ट्राची व महापुरुषांची बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन माननीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले.

निवेदन देताना, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे गणपतराव शिर्के साहेब, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक कॅप्टन वसंत आजमाने, कॅप्टन बाबुराव पोळके, पुणे शहर अध्यक्ष अविनाश ढोले, प्रदेश सह संघटक तातेराव मुंढे, कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत ढेंबरे, लोहगाव पुणे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, माजी सैनिक रावसाहेब हराळ, सुधीर नानासाहेब शिंदे आदी माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी