राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या बेताल वक्तव्य निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

By : Polticalface Team ,22-11-2022

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या बेताल वक्तव्य निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता २१ नोव्हेंबर २०२२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरच्या वतीने सारसबाग सावरकर पुतळा या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले,

महापुरुषांवर टीका करणारे राज्यपाल यांच्या विरुद्ध पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला, राज्यपाल चले जाव च्या घोषणा देण्यात आल्या.

या वेळी आंदोलना मध्ये पुणे शहरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, गणेश मोहिते, अमोल ननावरे, संजय दामोदर, प्रदीप देशमुख मृणाली ताई वाणी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर पदाधिकारी युवक युवती व महिला कार्यकर्त्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संविधानिक पदावर बसलेला माणूस कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलला नाही पाहिजे, महाराष्ट्र बद्दल नव्हे तर देशातील महापुरुषांबद्दल अशा व्यक्तीने चांगले वक्तव्य केले पाहिजे असे होत असताना मात्र भगतसिंग कोशारी मात्र कधी महात्मा ज्योतिबा फुले तर कधी सावित्रीबाई फुले तर कधी जिजाऊ मासाहेब यांच्या बद्दल बोलतात आता तर ते छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्वीचे आदर्श होते, आत्ताचे आदर्श नितीन गडकरी आहेत असे बेताल वक्तव्य भगतसिंग कोशारी यांनी केले आहे.

राज्यपाल नेहमीच काहीतरी बोलत असतात, नितीन गडकरी ऐवजी रोडकरी हि पदवी भगतसिंग कोशारी यांनी दिली आहे, यांच्या या विनोदी वक्तव्य करण्याच्या नादात महापुरुषांबद्दलही भगतसिंग कोशारी सतत बेताल वक्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे, राज्यपाल यांची वेळोवेळी जीभ घसरत चालली आहे, शिवाजी महाराज यांच्या पेक्षा नितीन रोडकरी हे कोशारी यांना मोठे वाटू लागले आहेत.

राज्यपालांचं मस्तक ठिकाणावर आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी