पुणे जिल्हा प्रशासन अधिकारी, पोलिस अधिक्षक, उपजिल्हाधिकारी तहसीलदार, भिमा कोरेगाव विजयस्तंभ नियोजन १ जानेवारी आढावा बैठक संपन्न
By : Polticalface Team ,22-11-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ता.२१ नोव्हेंबर २०२२, रोजी पुणे जिल्हा प्रशासन आणि विवीध पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव यांच्या उपस्थितीत पुणे विश्रांतवाडी मेंटल कॉर्नर डॉ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, विकास महामंडळ बारर्टी प्रशासकीय इमारत येथे आयोजित करण्यात आली होती.
या वेळी भिमा कोरेगाव विजय स्तंभ १ जानेवारी रोजी लाखो अनुयायी विजय स्तंभाला सलामी व अभिवादन करण्यासाठी येत असल्याने पुणे जिल्हा प्रशासनाने नियोजन सभा आयोजित केली होती, या प्रसंगी पुणे शहरातील विविध पक्ष संघटना पदाधिकारी व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासन अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन अधिकारी आणि विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव यांच्या उपस्थिती मध्ये हि बैठक पार पडली.
या वेळी भिमा कोरेगाव पेरणे फाटा विजय रणस्तंभ या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयायी समाज बांधवांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी चर्चा करण्यात आली,
सोलापूर पूर्व भागातून असंख्य अनुयायी भिमा कोरेगाव येथे येत असताना महामार्गावरील वाहतुक कोंडी पाहता, या संदर्भात चर्चा करण्यात आली, सोलापूर कडून येणारे अनुयायी इंदापूर दौंड केडगाव चौफुला हवेली उरुळी कांचन हडपसर या पूर्व भागातील महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहता, भीमसैनिकांची व नागरिकांची वाहतूक कोंडी संदर्भात गैरसोय होऊ नये, तसेच ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावेत, केडगाव चौफुला उरूळी कांचन पासुन भिमा कोरेगाव पर्यंत पी एम पी एल बस सुविधा उपलब्ध झाल्यास, अधिक सोईस्कर होईल, अशी मागणी जिल्हा व्यवस्थापन प्रशासनाकडे, दौंड, हवेली राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी यांनी केली आहे, पेरणे फाटा व भिमा कोरेगाव या ठिकाणी LED स्क्रीन बसविण्यात यावे. विजय स्तंभावरील शुरविर सैनिकांची नावे वाचण्यासाठी भीम अनुयायी गर्दी करत असतात. गर्दी कमी करण्यासाठी ठीक ठिकाणी विजयास्तंभ वरील शुरविरांची नावे बॅनर बोर्ड फ्लेक्स लावण्यात यावेत.
अशी मागणी या बैठकीत करण्यात आली असून, प्रवास दरम्यान वाहतुकीमुळे अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेणे, पेरणे फाटा भिमा कोरेगाव विजय स्तंभ सुवेवस्था या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आली, या वेळी पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, शैलेश चव्हाण, विवेकभाई चव्हाण, राहुल ढबाल, सर्जेराव वाघमारे, उमेश कांबळे, गणेश कांबळे, आदी सर्व आंबेडकर चळवळीतील नेते मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते, भिमा कोरेगाव पेरणे फाटा विजय स्तंभ १ जानेवारी २०२२ या महत्वाच्या विषयावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी