वंचित बहुजन आघाडीच, राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव आंदोलन.

By : Polticalface Team ,22-11-2022

वंचित बहुजन आघाडीच, राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव आंदोलन. पालघर प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा शहराध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष गीता ताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा निषेध मोर्चा नालासोपारा उड्डाणपूलाच्या खाली नालासोपारा पूर्व आज दिनांक 21. 11. 2022.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचावbच्या घोषणा देण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपली खुर्ची खाली करावी तसेच जोपर्यंत राज्यपाल माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात येणार असल्याचे गीता जाधव यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव या विचाराने चालत होते, जातीभेद करीत नव्हते महाराजांची बदनामी मुस्लीम समाज कदापि सहन करणार नाही जावेद खान यांनी सांगितले.
भारतामधील महापुरुषयांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करेल त्याला महाराष्ट्राचीच काय तर संपूर्ण भारताची जनता अजिबात खपवून घेणार नाही अशांना अजिबात सहन करून घेणार नाही असे वक्तव्य सुविध पवार युवा कार्यकर्ते यांनी केले.
यावेळी १)राजू वटार वसई शहराध्यक्ष, २)सोनू शेख नालासोपारा शहर उपाध्यक्ष, ३)सुविध पवार धडाडीचे कार्यकर्ते, ४)मनोज रुके सदस्य, ५)जावेद खान समाजसेवक, ६) प्रेरणा भेकरे महासचिव वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, ७) वनमाला जामनिक नालासोपारा महिला शहराध्यक्ष, ८) रेश्मा कहार वसई विरार महानगरपालिका उपाध्यक्ष, ९) साक्षी जाधव महिला सहसचिव, १०) सरिता बिंद महिला कोषाध्यक्ष वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, ११) मनीषा पवार नालासोपारा महासचिव, १२)गौतम वाकोडे, १३)सागर घोलप वसई संघटक, १४) समीर शेख सदस्य , १५)जाफर शेख सदस्य, १६)अदीक शेख १७)सादिक शेख २८)नौशाद शेख, १९)जावेद शेख, २०)आरिफ शेख, २१)शाहिद शेख २२)अण्णा भाई २३)हरेश जाधव, २४)रुपेश भाई, २५)दाऊद भाई , २६)अरुण शेख, २७) मेहबूब खान, २८)शोभा वानखेडे, २९) रूपाली कांबळे, ३०)सुजाता कदम, ३१)दुर्गा कांबळे , ३२)वर्षा शिंदे महिला सचिव, ३३)दीपक जयस्वाल, ३४)विशाल गौतम, ३५)बलवीर यादव, ३६)(सारिका कांबळे ३७)रेखा रवते खास गीता ताई जाधव यांची भेट घेण्यासाठी कराडवरून आल्या होत्या) ३८) लीगल ॲडव्हायझर समाजसेवक दाऊद कलाडिया, ३९)मीरा वहार, ४०)युवराज चव्हाण, ४१)अमित माने, ४२)मिसेस माने, ४३) बिपिन रूके ४४) समीर शेख नालासोपारा ४५)गीता जाधव वसई विरार महानगरपालिका महिला अध्यक्ष

यांच्यासह अनेक मुस्लीम बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.