वाचाल तर वाचाल, भारतीय राज्य घटनेवर चाललाय भारत देश, दौंड शहरात संविधान सन्मान दिन सोहळा उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,26-11-2022

वाचाल तर वाचाल, भारतीय राज्य घटनेवर चाललाय भारत देश, दौंड शहरात संविधान सन्मान दिन सोहळा उत्साहात साजरा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २६ नोव्हेंबर २०२२, न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे उदघाटन सन्माननीय दौंड पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व दौंड पंचायत समिती गट विकास अधिकारी अंजिकय येळे यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय राज्यघटना संविधान पुस्तकाचे पुजन करून करण्यात आले. वाचाल तर वाचाल, ? संविधान के सन्मान मे न्यू महाराष्ट्र पॅंथर सेना मैदान मे संविधान संन्मान दिन, दौंड पंचायत समिती सभागृह येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या वेळी माजी शिक्षण आधिकारी बी.वाय.जगताप, माजी सहकार आयुक्त गोपाल शिंदे, R.P.I.आठले गट जिल्हा संघटक भारत सरोदे, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते पांडूरंग गायकवाड, आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व मंगेश चलवादी, आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व सागर भाऊ जगताप, माजी नगरसेवक नागसेन धेडे, लिंगाळी पोलिस पाटील नीता वाघमारे, कुंदा बगाडे स्त्री मुक्ती संघटना, सुनीता वंटे RPI ,राज गृह बुद्ध विहाराचे अध्यक्ष राजेश मंथने, जेष्ठ नेते जेम्स ठाणेदार, अविनाश तिखे कनिष्ठ आधिकारी पंचायत समिती दौंड, शेळके ताई, मतीन भाई शेख MIM, पक्षाचे जाॅन फिलीप, सदभावना गृप, महेन्द्र गायकवाड उपनिरिक्षक दौंड पोलिस, पांडूरंग थोरात, पोलिस हवालदार रमेश तांबे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दौंड शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अंजिकय येळे यांनी सविधानाचे महत्त्व पटवून सांगितले, बी.वाय. जगताप, भारत सरोदे, सुनिता वंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने भारतीय संविधान व महापुरूषानच्या विचारांनचे १०१ पुस्तकाचे दान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे , प्रस्तावना न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप बगाडे यांनी केले, तर सुत्रसंचालन साहेबराव पोळ यांनी केले आभार कुंदा ताई बगाडे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी