भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आमदार राहुल कुल यांनी दिल्या शुभेच्छा

By : Polticalface Team ,26-11-2022

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आमदार राहुल कुल यांनी दिल्या शुभेच्छा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २६ नोव्हेंबर २०२२, भारत देशाच्या राज्यघटना संविधान दिनाच्या निमित्ताने, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, पुणे जिल्हा स्पोर्ट्स कराठे, असोशियन दौंड तालुका, यांच्या वतीने संविधान उद्देशिका प्रति वाटपाचे आयोजन करण्यात आले होते, दौंड तालुक्यातील विविध गावांतील काही शाळा काँलेज पोलीस चौकी, बोरीपार्धी केडगाव, दापोडी, कडेठान, विविध ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने उद्देशिका देण्यात आल्या, दौंड तालुका आमदार अँड राहुल कुल यांना संविधान दिनाच्या निमित्ताने दौंड तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या हस्ते उद्देशिका देण्यात आली, या प्रसंगी दौंड तालुका विद्यमान आमदार अँड राहुल कुल यांनी उपस्थित नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या, दापोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर चव्हाण यांना संविधान उद्देशिका देण्यात आली, कडेठान त्रिबंक दिवेकर विद्यालयाचे शिक्षक शारदा गायकवाड यांना संविधान उद्देशिका देण्यात आली, जवाहरलाल विद्यालय केडगाव न्यु इग्लिश स्कूलचे प्राचार्य म्हस्के सर, उत्तम कांबळे सर, मुख्याध्यापक माँरशीश, यानां संविधान उद्देशिका देण्यात आली, केडगाव पोलीस चौकी, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, पोलीस नाईक कापरे, गडधे, यानां संविधान उद्देशिका देण्यात आली, बोरीपार्धी ग्रामपंचायत सरपंच सुनील सोडनवर सदस्य अनिल नेवसे शिपाई अबांदास फुले, वसुली अधिकारी गणेश मदने योगेश विर सुनील चव्हाण यांनी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले, या प्रसंगी संविधान उद्दैशिका वाचन करण्यात आले, केडगाव येथील कै, सुभाष बाबुराव कुल, महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे पुजन करण्यात आले भारतीय राज्यघटना ७३ वा संविधान दिन असल्याने विद्यार्थ्यांना संविधान उद्दैशिका प्रति देऊन वाचन करण्यात आले, या प्रसंगी डॉ संजय जगताप डॉ नंदकुमार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भवमुल्य योगदान देशा प्रति असलेला स्वाभिमान त्यांच्या कृतीतून दाखवून दिला, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष ११ महिने १८ दिवसात राज्य घटना तयार केली, देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे २६ नोव्हेंबर १९४९ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान प्रत अर्पित करण्यात आली, देशात लोकशाही प्रस्थापित झाली, संपूर्ण भारत देश भारतीय राज्यघटनेवर चालला आहे त्यांनी सांगितले, या प्रसंगी डॉ राजेंद्र गायकवाड, डॉ विशाल गायकवाड, डॉ अनुराधा गुजर, डॉ शाम वासनिकर, यांनी मनोगत व्यक्त केले, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ तालुका अध्यक्ष संदिप चव्हाण, पुणे जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन तालुका कराटे असोसिएशन सुरेश जाधव, योगेश विर अवधूत शिलवंत, प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी