यवत ग्रामपंचायत येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन सोहळा उत्साहात साजरा, गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा
By : Polticalface Team ,26-11-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २६ नोव्हेंबर २०२२,भारतीय राज्यघटना संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिका पुष्पहार अर्पण करण्यात आले,
या प्रसंगी विद्या विकास मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी व जमलेल्या नागरिकांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून प्रतिज्ञा करण्यात आली.
यवत येथील बहुजन समाज बांधवांनी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती, यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे, यवत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रमुख अधिकारी सौ स्नेहल माने मॅडम, सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक बबनराव गायकवाड, विद्या विकास मंदिर मुख्याध्यापक मासाळ सर, सतीश सावंत सर, युवा नेते गणेश शेळके, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, कार्यकर्ते अनिल गायकवाड, बांपु जगताप, भांडगावचे माजी उपसरपंच संदिप दोरगे, शैलेश जैन विनोद जगताप, शैलेश नेटके, मंगेश सणस, बँक मित्र दीपक नेटके यवत येथील महिला बचत गटातील प्रमुख महिलावर्ग प्रामुख्याने उपस्थित होते,
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटना संविधान दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले,
तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रमुख सौ माने बोलताना म्हणाले राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांसाठी उपलब्ध असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा तसेच महिला बचत गट, शेतकरी वर्ग, बेरोजगार, कामगार, रोजंदारी उद्योग व्यवसाय करणाऱ्या गोरगरिबांसाठी अतिशय महत्त्वाच्या योजना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात आले असून महिला बचत गट, शेतकरी बचत गट, युवा तरुण उद्योजक गट, यांना कर्ज स्वरूपात उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे
त्यांनी सांगितले, २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपस्थित बँक कर्मचारी यांनी केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी