ग्रामीण भागातील रुग्णांना मदत मिळवून देणे पुण्याचे काम सहकार आयुक्त अनिल कवडे

By : Polticalface Team ,27-11-2022

ग्रामीण भागातील रुग्णांना मदत मिळवून देणे पुण्याचे काम
सहकार आयुक्त अनिल कवडे चा आजार झाला तर ते संपूर्ण कुटुंब हतबल होते अशा परिस्थितीत रुग्णाला मदतीचा आधार देऊन त्याला शासकीय योजना चा लाभ मिळवून देणे व मोफत उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही महत्त्वाची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पार पाडत आहे ही समाधानाची बाब आहे असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले आज ते करमाळा दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत चिवटे संचलित श्री कमला भवानी ब्लड बँक व श्री कमला भवानी डायलिसिस सेंटरची पाहणी केली अप्पर निबंधक सहकारी संस्था शैलेश कोतमीरे सहकार निबंध पुणे विष्णू डोके सहाय्यक निबंध दिलीप तिजोरी आधी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश छोटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड नागेश गुरव भारतीय जनता पार्टीचे जगदीश अग्रवाल नागेश शेंडगे वैद्यकीय कक्ष प्रमुख रोहित वायबसे मारुती भोसले संजय जगताप आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अनिल कवडे म्हणाले की सध्या कॅन्सर हार्ट अटॅक बायपास सर्जरी सह मोठे आजार रुग्णात दिसून येत आहेत अशावेळी अडचणीत असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन देणे शासन मान्यता प्राप्त हॉस्पिटलमध्ये दाखल करणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाचा निधी मिळवून देणे त्याचप्रमाणे पंतप्रधान निधी सिद्धिविनायक ट्रस्टचा निधी अनेक प्रसन्नधी मिळून देण्यासाठी रुग्णाला मदत करणारी यंत्रणा करमाळ्यात उभी केली आहे ही आनंदाची गोष्ट आहे करमाळा सारख्या ठिकाणी ब्लड बँक व डायलिसिस सेंटर उभा करणे हे नुकसानीचे काम सुद्धा वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून जोरदार सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी सचिव बबनराव मेहर प्राध्यापक अशोकराव नरसाळे पत्रकार नासिर कबीर यांनीही श्रीकवडे यांचा सत्कार केला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष