माजी सैनिक साहेबराव भांडवलकर यांची शेतात जाण्यास अडवणूक होत असताना, सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन दिला ज्ञाय : माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के

By : Polticalface Team ,27-11-2022

माजी सैनिक साहेबराव भांडवलकर यांची  शेतात  जाण्यास अडवणूक होत असताना, सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन दिला ज्ञाय : माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष  दिपक गणपतराव शिर्के टाकळी लोणार, श्रीगोंदा येथील माजी सैनिक साहेबराव भांडवलकर साहेबांनी नुकतीच 30 वर्षे सैन्यसेवा करून निवृत्ती घेतली. घरी आल्यावर स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीत सुध्दा त्यांना जाऊ दिले जात नव्हते...त्यांची पाण्याची पाईपलाईन तोडून टाकली... अश्या अनेक प्रकारे त्रास देण्यात आला व पेन्शन चे पैशे आम्हाला द्या तरच जमीन देऊ अशी दमबाजी करत होते... ही सर्व माहिती माजी सैनिक भांडवलकर साहेबांनी आपल्या संघटनेचे माननीय सदस्य हिंगने साहेबांना सांगितली... त्यांनतर त्वरित सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन श्रीगोंदा मधील त्यांच्या जमिनीचा ताबा मिळवून दिला व तात्काळ दोन ट्रॅक्टर लावून जमीनीची मशागत करून घेतली... तोडफोड केलेली पाईपलाईन परत जोडून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल चे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, श्रीगोंदा तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संदीप सांगळे साहेब, श्रीगोंदा शहराध्यक्ष नवनाथ खामकर साहेब, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीमंत राठोड साहेब, श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष श्री. रमेश हींगणे साहेब, धडाडीचे माजी सैनिक नेते मा श्री. संपत शिरसाठ साहेब, चंद्रकांत ढेंबरे साहेब, शिवाजी म्हस्के साहेब, संभाजी लगड साहेब, माजी सैनिक शिवाजी कुदांडे साहेब, माजी सैनिक संदीप ठोकळे साहेब, माजी सैनिक सुनिल मते साहेब, माजी सैनिक बाळासाहेब नवले साहेब, माजी सैनिक महेंद्र जगदाळे साहेब,माजी सैनिक श्री. गणेश कुदळे साहेब, माजी सैनिक श्री. गोरे साहेब आदी माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी