By : Polticalface Team ,30-11-2022
मच्छिंद्र खाडे यांनी अग्नीपंख फौंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी तात्या हिरवे श्रध्दा पवार प्रशांत शिंदे आकिब शेख यांची भाषणे झाली यावेळी नागवडे साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले संजय लाकूडझोडे माणिकराव साळवे महेंद्र साळवे एन टी शेलार अमोल गव्हाणे मधुकर काळाणे दिपक गाडे प्रमोद आहेर विजय मांडे अजय शेळके दत्ता गायकवाड उपस्थित होते प्रास्ताविक किसन वऱ्हाडे सुत्रसंचलन मनिषा व्यवहारे आभार दिपक कुलांगे यांनी मानले