जबरी चोरीचा गुन्हा तिन दिवसात श्रीगोंदा पोलीसांनी केला उघड.

By : Polticalface Team ,30-11-2022

जबरी चोरीचा गुन्हा तिन दिवसात श्रीगोंदा पोलीसांनी केला उघड. दि .26 / 11 / 2022 रोजी फिर्यादी शिवाजी रामभाऊ वागसकर वय 63 वर्ष रा . वडाळी ता . श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की , दि . 26/11/2022 रोजी रात्री 2.00 वा. चे सुमा . कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या किचनचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादी व फिर्यादीचे पत्नीस गंभीर मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने बळजबरीने चोरुन नेले. या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि नं . 961/2022 भा.द.वि.क .397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आदित्य कांतिलाल काळे रा.लिंबे जळगाव ता.गंगापुर जि . औरंगाबाद याने त्याचे दोन साथीदारांसह केला आहे .

आरोपी अदित्य काळे याची माहीती काढली असता तो पिंपळगाव पिसा परीसरामध्ये असल्याबाबतची माहीती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दि .28 / 11 / 2022 रोजी पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा गावचे शिवारात कॉबिग ऑपरेशन करुन आदित्य कांतिलाल काळे वय 20 वर्षे रा.लिंबे जळगाव ता . गंगापुर जि.औरंगाबाद यास ताब्यात घेतले . आरोपी आदित्य काळे कडे कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . सदर गुन्हा हा त्याने त्याचे दोन साथीदार लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे व आलुश्या उर्फ दिनेश रमेश काळे दोन्ही रा.मोहरवाडी ता . श्रीगोंदा यांनी केलेला आहे . गुन्हा करताना मोटार सायकलचा वापर केला आहे . आरोपी आदित्य काळे यास गुन्ह्यात अटक करून मा . न्यायालकडुन पोलीस कोठडी रिमांड घेतला आहे . आरोपीकडुन सदर गुन्ह्यात चोरलेले 10 ग्रॅम वजनाचे 52000 / - रु . किंमतीचे सोन्याचे मणिमंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे .

गुन्ह्यातील दोन आरोपी लंगड्या काळे व आलुश्या काळे फरार आहेत . आरोपी आदित्य कांतिलाल काळे वय 20 वर्षे रा . लिंबे जळगाव ता . गंगापुर जि . औरंगाबाद याचेवर खालील गुन्हे दाखल आहेत . 1 ) बाकुंज पोलीस स्टेशन गु.रजि.नं .83 / 2022 भा.द.वि.क .379 प्रमाणे आरोपी लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे रा . मोहरवाडी ता . श्रीगोंदा याचेवर खालील गुन्हे दाखल आहेत . 1 ) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.रजि.नं .208 / 2018 भा.द.वि.क .395,397,120 ( ब ) प्रमाणे बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं .04 / 2020 भा.द.वि.क .302 प्रमाणे 86 |||| 3 ) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 104/2018 भा.द.वि.क .379,34 4 ) चांदवड पोलीस स्टेशन नाशिक गु.रजि . नं . 26/2020 भा.द.वि.क .457,380 प्रमाणे आरोपी आलुशा उर्फ दिनेश रमेश काळे रा . मोहरवाडी ता . श्रीगोंदा याचेवर खालील गुन्हे दाखल आहेत . 1 ) बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि . नं .04 / 2020 भा.द.वि.क .302 प्रमाणे 2 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि . नं . 629/2019 भा.द.वि.क .457,380 प्रमाणे ( 3 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु . रजि . नं . 1065/2019 भा.द.वि.क .461,380 प्रमाणे गु सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर हे करीत आहेत आरोपी हा पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून वरील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक मा . राकेश ओला साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक मा . प्रशांत खैरे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी मा . अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , सपोनि महेश जानकर , पोसई समीर अभंग , सफौ अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोकों प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकों दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकॉ रविंद्र जाधव यांनी केली आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी