जेऊर येथील महावितरण चे सहाय्यक अभियंता अशोक काळे यांची पुनश्च महावितरण बार्शी विभागीय अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

By : Polticalface Team ,30-11-2022

जेऊर येथील महावितरण चे सहाय्यक अभियंता अशोक काळे यांची पुनश्च महावितरण बार्शी विभागीय अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड जेऊर येथील महावितरण चे सहाय्यक अभियंता अशोक काळे यांची पुनश्च महावितरण बार्शी विभागीय अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदी गणेश कांबळे यांची निवड करण्यात आली

सदरची निवड कुर्डूवाडी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये करण्यात आली यावेळी जेऊर येथील सहाय्यक अभियंता अशोक काळे यांची एक मताने अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली तर सचिव पदी गणेश कांबळे यांची निवड कुर्डूवाडी येथे झालेल्या सभेत वरील अधिकाऱ्यांची निवड झालेली आहे या निवडीवेळी बार्शी उप कार्यकारी अभियंता भाग्यवंत साहेब श्री गलांडे साहेब श्री चव्हाण साहेब श्री सुमित जाधव साहेब श्री उद्धव जाधव साहेब व सहाय्यक अभियंता रणझुंजारे दराडे उके झिंगाडे साळुंखे चंदनशिव व पवार साहेब माने साहेब शिंदे साहेब वाघमारे साहेब निकम साहेब गाडेकर साहेब राजमाने साहेब पाटणकर साहेब आवटे साहेब आवारे साहेब हे उपस्थित होते

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्या कामी मी सदैव तत्पर असून माझी अध्यक्षपदी पुनश्च निवड ही सर्व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने झाली असल्याची माहिती श्री काळे यांनी बोलताना दिली

जेऊर येथील सहाय्यक अभियंता अशोक काळे यांची महावितरण कर्मचारी संघटनेच्या च्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्याने त्यांचे करमाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुनील जाधव, जेऊर उपविभागाचे उपअभियंता अतुल गलांडे, तसेच नागेश साळुंखे अमोल चंदनशिव व ओंकार परीट यांनी श्री काळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी