कारागृहातील कैद्याकडुन खाजगी कामे वाहन धुवायला लावले; कारागृह महानिरीक्षक यांना तक्रार कारवाईची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,01-12-2022

कारागृहातील कैद्याकडुन खाजगी कामे वाहन धुवायला लावले; कारागृह महानिरीक्षक यांना तक्रार कारवाईची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड जिल्हा कारागृहातील आधिका-यांकडुन कैद्याला खाजगी चारचाकी वाहन धुऊन घेण्याचा प्रकार उघडकीस आला असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव
जिल्हाकारागृहातील कैद्याकडुन आधिका-यांना कोणतीही खाजगी कामे करवुन घेता येत नसुन ते आचारसंहीतेचे उल्लंघन आहे मात्र बीड जिल्हा कारागृहातील आधिका-यांकडुन खाजगी वाहन क्रमांक एमएच १६ बीएच ८५०८ ही कैद्याकडुन धुत असल्याचे छायाचित्र हाती लागले असुन हे मानवी आधिकाराचे उल्लंघन असून संबधित प्रकरणात चौकशी करून जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडु नयेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक बीड, अधीक्षक जिल्हा कारागृह बीड यांच्यामार्फत सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष मानवी हक्क आधिकार आयोग महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस महासंचालक यांना ईमेल द्वारे निवेदनाद्वारे केली आहे.

मानवी आधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल मानवी हक्क आयोगाला तक्रार

जिल्हा कारागृहाच्या आवारात कैद्यांसाठी भाजीपाला लागवड केलेली असून हा भाजीपाला कैद्यांसाठीच वापरला जात असून त्यासाठी विरंगुळा म्हणून स्वेच्छेने कामे घेता येतात.मात्र खाजगी कामे आधिका-यांकडुन करून घेणे मानवी आधिकाराचे उल्लंघन असून संबधित प्रकरणात अध्यक्ष मानवी हक्क आधिकार आयोग महाराष्ट्र राज्य यांना तक्रार करण्यात आली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी