मुंबईत भर रस्त्यावर विदेशी महिलेसोबत काय घडलं? दोघांना पोलिसांकडून अटक

By : Polticalface Team ,01-12-2022

मुंबईत भर रस्त्यावर विदेशी महिलेसोबत काय घडलं? दोघांना पोलिसांकडून अटक मुंबई : मुंबईत महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा एका घटेनवरुन समोर आलंय, एका कोरियन युट्युबरचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईच्या खार पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय, या तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही कोरियन महिला खार परिसरात लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. तेव्हा सुरुवातीला कोरियन महिलेच्या जवळ येत या दोन तरुणांनी हात धरला. त्यानंतर तिचं चुंबन घेत तिला गाडीवर बसवून नेण्यासाठी तिच्याकडे जबदस्ती केल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय.

कोरियन महिलेसोबत केलेला हा अश्लिल प्रकार लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कैद झाला. घडलेला प्रकार पाहुन तिच्या एका फॉलोवर्सने हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना ट्विट केला. दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांकडून या तरुणांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलीय.

मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटेनतील महिलेशी पोलिसांनी संपर्क साधला असून अद्याप महिलेकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

मुंबई महिला पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त अनिल पारस्कर यांनी दिलीय. एकंदरीत मुंबईत महिला सुरक्षेत आहे का? असा प्रश्न आपण वारंवार विचारतो. त्याच मुंबईत परदेशी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आलायं.

अशा अतिउत्साही लोकांमुळे देशाची प्रतिमा मलिन होते. प्रत्येकाची सुरक्षा व त्यांना सुरक्षित वातावरण देणे ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, हा प्रकार अतिशय गंभीर असून पर्यटकांना त्रास देणाऱ्यांना चाप बसेल अशी कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीय

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.