वडगाव निंबाळकर येथील गायरान गटामध्ये राहत असलेल्या महिला व ग्रामस्थ यांचे वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये निवेदन
By : Polticalface Team ,03-12-2022
अमोल गायकवाड-वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे गायरान गटामध्ये राहत असणाऱ्या लोकांना वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत च्या वतीने अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांचा खुलासा देण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून दहा दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर येथील महिला व ग्रामस्थ यांनी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये निवेदन सादर केले आहे.
या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे उच्च न्यायालयाने दिलेला निकालाचा आदर करून आम्ही ही गायरान गटांमध्ये गेले 50 ते 60 वर्षापासून वास्तव्य करत आहोत. याचाही कुठेतरी विचार करून आमच्या लोकांवरही अन्याय होणार नाही. याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी असे ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. हे निवेदन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगीता शहा, सदस्य अजित भोसले महिला सदस्या प्रेमलता रांगोळी यांनी हे निवेदन स्वीकारले आहे.
यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे उपसरपंच संगीता शहा यांनी निवेदन स्वीकारताना तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायत कार्यालय घेईल असे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य अजित भोसले यांनी वडगाव निंबाळकर येथील गायरान गटांमध्ये वास्तव्यात असणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही. ग्रामपंचायत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून या दिलेल्या निवेदनातचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून शासन दरबारी याबाबत योग्य ती भूमिका घेऊन निवेदन कर्त्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले आहे.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने त्याच बरोबर बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी लता खंडाळे, कल्पना धुमाळ, अलका बागडे, लता चव्हाण प्रभावती रांगोळी, मंदा पवार, सफिया आतार, शबाना बागवान, कल्पना प्रसाद, मंदा खोडके, करिष्मा बागवान, प्रफुल्ल शेंडे, किसन ननवरे, नितीन शिंदे, मधुकर शिंदे, तुषार चव्हाण, बजरंग जाधव, रुपेश रांगोळी, सलमान आतार, सनी प्रसाद, उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी