फायनान्स च्या गाडीचा हप्ता भरण्यासाठी एजंट ने केला गाडी मालकावर गोळीबार

By : Polticalface Team ,04-12-2022

फायनान्स च्या गाडीचा हप्ता भरण्यासाठी एजंट ने केला गाडी मालकावर गोळीबार 
गव्हाणवाडी मध्ये गोळीबार,शिरूर तालुक्यातील पोरांनी केला श्रीगोंदा तालुक्यात गोळीबार फायनान्स च्या गाडीचा हप्ता भरण्यासाठी एजंट ने केला गाडी मालकावर गोळीबार शिरूर : तालुक्यातील सरदवाडी येथील तरुणांनी श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे गोळीबार केल्याची घटना 2 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

ही घटना गाडीच्या व्यवहारातून झाल्याची समोर येत आहे. सविस्तर वृत्ता आशे की यातील फिर्यादी अक्षय अर्जुन औटी राहणार सरदवाडी तालुका शिरूर तसेच आरोपी संकेत संतोष महामुनी राहणार बाबुराव नगर शिरूर व संकेत सुरवसे राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हे एकाच गावचे रहिवासी असून फिर्यादीने टाटा फायनान्स कंपनीकडून गाडी क्रमांक एम एच 12 SE 7557 या गाडीसाठी लोन घेतले होते यातील आरोपी संकेत संतोष महामुनी हा टाटा फायनान्स कंपनीत लोन वसुलीचे काम करतो.

फिर्यादीच्या गाडीचे लोणचे हप्ते थकले होते त्या कारणावरून फिर्यादी अक्षय अर्जुन औटी व आरोपी संकेत संतोष महामुनी,संकेत सुरवसे यांचे पूर्वी भांडण झाले होते याच भांडणाच्या कारणावरून 2 डिसेंबर 2022 रोजी रात्री दहाच्या सुमारास गव्हाणवाडी गावच्या शिवारात नगर पुणे हायवे रोड लगत गुरु गणेश हायड्रोलिक दुकानासमोर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर फिर्यादी अक्षय अर्जुन औटी हे मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपून त्यांची गाडी क्रमांक एम एच 12 SE 7557 वाॅक्सवॅगन या गाडीतून घरी जात असताना यातील आरोपींनी फिर्यादी व त्याचे मित्र यांच्या गाडीतील डाव्या बाजूला बसलेल्या फिर्यादीस अक्षय अर्जुन औटी यास जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तल मधून गाडीला समोरून गाडी आडवी लावून समोरच्या बाजूने फायरिंग केली पण नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु फिर्यादी त्या ठिकाणाहून पळाले आसता तरीही आरोपींनी त्या ठिकाणी दोन राउंड फायर केल्याची चर्चा त्या ठिकाणी नागरिकांमध्ये आहे. सदरील आरोपी अद्यापही फरार आहेत भादवी कलम 341,307,34, आर्म ऍक्ट- 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास ‌बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय बोत्रे हे करीत आहेत .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी