राजेंद्र प्रसाद विद्यालयात दिव्यांगदिन उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,05-12-2022

राजेंद्र प्रसाद विद्यालयात दिव्यांगदिन उत्साहात साजरा लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयात दिव्यांग दिनानिमित्ताने गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा व दिव्यांग शिक्षक श्री. नारायण झेंडे सर व श्रीम. सविता शितोळे मॅडम त्याचबरोबर गावातील दिव्यांग व अपंग माजी विद्यार्थी गाडेकर निखिल व खेतमाळीस तुळशीराम यांचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम अलका दरेकर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी दिव्यांग विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हिरवे सार्थक याचे भाषण झाले.त्यानंतर श्री. नारायण झेंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिव्यांग हेलन,केलर ब्रेल यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करत संत कूर्मदास यांनी हात-पाय नसताना लोटांगण घालत पंढरीची वारी करताना देह ठेवताना पांडुरंग प्रसन्न झाला. हे सांगताना विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या दिव्यांगावर मात करून आपले जीवन यशस्वी करण्याची प्रेरणा दिली.

यावेळी मुख्याध्यापिका अलका दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करून सहकार्य करण्याची प्रेरणा देत असताना सुद्धा चंद्रन या अभिनेत्रीने कृत्रिम पायावर नृत्य सादर केलेले सांगितले. व नाथ-माधव दिव्यांग असून, उत्कृष्ट कादंबरीकार झाले, हे सांगत विद्यार्थ्यांना दिव्यांग बद्दल सहानुभूती सहकार्य जोपासण्याची प्रेरणा दिली या कार्यक्रमास विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले आभार उपशिक्षक विजय खामकर यांनी मानले. .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी