मलठणचे ग्रामस्थ हे योग्य ते लोकांनाच सहकार्य करतात- माजी आमदार रमेश थोरात

By : Polticalface Team ,05-12-2022

मलठणचे ग्रामस्थ हे योग्य ते लोकांनाच सहकार्य करतात-  माजी आमदार रमेश  थोरात दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील मलटण गावातील विविध 7कोटी 16 लाख रुपये खर्चाच्या विकास कामाचे उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात व महानंदाच्या माजी अध्यक्ष वैशालीताई नागवडे यांचे हस्ते भव्य ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की मलटण गावचे ग्रामस्थ हे जागरूक असून ते योग्य त्या लोकांना सहकार्य करतात, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार दोन पंचायत समिती माजी सभापती ताराबाई देवकाते हेमलता फडके सयाजी ताकवणे, झुंबर गायकवाड ,माजी उपसभापती उत्तम आटोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माऊली चव्हाण दिलीप हंडाळ सागर दादा फडके,माजी उपसभापती उज्वलाताई शेळके, कार्यक्रम सरपंच हनुमंत कोपनर, कार्यक्षम ग्रामसेवक जालिंदर भांड, वाटलंच गावचे सरपंच युवराज शेंडगे, राजेगाव गावचे सरपंच माऊली लोंढे, वाटलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव झिटे, रामभाऊ शेळके नवनाथ वाघमोडे, लहू देवकाते, मच्छिंद्र मदने, स्वामी चिंचोली चे माजी सरपंच गजानन गुणवरे, आदीसह यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलटण गावचे माजी उपसरपंच नवनाथ थोरात यांनी केले
दौंड तालुका प्रतिनिधी -राजेंद्र सोनवलकर
मो.9545049548

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी