पत्नीने पतीचा खून केल्या प्रकरणी, बारामती न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

By : Polticalface Team ,05-12-2022

पत्नीने पतीचा खून केल्या प्रकरणी, बारामती न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०५ डिसेंबर २०२२, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खुटबाव ता दौंड जिल्हा पुणे येथिल साळोबा वस्ती मधिल शोभा अनिल इंगळे, हिने तिच्या पतीचा दगडाने ठेचुन व विळ्याने वार करून खून केल्या प्रकरणी सदर आरोपीस बारामती मे,जिल्हा न्यायाधीश जे,ऐ,शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असुन, ५०००: हजार रुपये दंड न भरल्यास १५ दिवसाची साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे,

यवत पोलीस स्टेशन येथे दि ,२३/ ०८/ २०१५, रोजी आरोपी नामे, शोभा अनिल इंगळे, व अनिल संतोष इंगळे या पती पत्नीचे दोघांमध्ये पटत नसल्याने सतत भांडणे होत होती, आरोपी शोभा अनिल इंगळे हिने रागाच्या भरात येऊन दि,२३ रोजी रात्रीच्या वेळी पती अनिल संतोष इंगळे, याच्या डोक्यात दगड घालून व ईळ्याने वार करून पतीचा खून केल्याची घटना घडली होती.

त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे सरकारी पक्षातर्फे सुनिल संतोष इंगळे यांनी सदर आरोपी विरुद्ध फिर्याद दिल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास तत्कालीन अधिकारी आर के गवळी, यांनी करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते,

सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या, सदर खटल्यांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी केलेला युक्तिवाद व साक्ष पुरावा ग्राह्य धरून बारामती मे, जिल्हा न्यायाधीश जे ऐ शेख, न्यायालयाने भा, द, वि, कलम ३०२, अंन्वये वरील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ५०००, हजार रुपये दंड न भरल्यास १५ दिवसाची साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे,

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस साहाय्यक अधिकारी मदने यांनी केस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले, तसेच पोलीस नाईक वेणूनाद ढोपरे, एन ए नलावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी पैरवी अधिकारी म्हणून मोलाची कामगिरी बजावली,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी